पान:भवमंथन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९ )

धेरै भरण्याइतक्या ग्रंथांतील ज्ञान मनुष्यांनी आपल्या स्मृतींत कोठवर साठवून ठोवले असते. बुद्धिसागर, ज्ञानसागर एखादा मनुष्य सृष्टिक्रमामुळे परलोकवासी झाल्याबरोबर त्याचे ज्ञानही गेले असते. पण लिपीने ते सर्व चधूिन मनुष्याच्या पुस्तकालयात कोंडून ठविले आहे. अनादिकाली झालेले वेद आज आपल्यापाशी या सरस्वतीच्या म्हणजे रूपविषयाच्या प्रसादाने बोलत आहेत. ०१ |अतक्र्य चमत्कार | शेकडो वर्षांपूर्वी परलोकवासी झालेले वाग्भट्ट आज मापल्या रोगांचे निदान करून आपल्यास औषध देत आहेत, हा प्रसाद रुपविषयाचा आहे. शेकडों कोसावरील आपले सुहृद् ह्या सरस्वतीच्या म्हणजे रूप विषपाच्या कृपेने आपला सर्व समाचार आपल्यास सांगत आहेत. पुष्कळ दिवसापूर्वी गत झालेले आपले पूर्वज कसे होते ते पहावे, असे एखाद्या कृतज्ञ वंशजाच्या मनात आले असता त्यांच्या तसबिरी पहाता येतात. ३०० वर्षांपूर्वीचे शिवाजी महाराज माज -- पल्यापुढे उभे असल्याप्रमाणे दिसतात. सगळया भूमंडळावरील देश, नद्या,पर्वत, वीमर कागदांत आपल्यास पाहता येतात.”

:: : 5 5

5 सा चमत्कार | फोटोग्राफाच्या सर्वाचीन शोधांनी, व सुधारणांनी अतक्र्य अंतरावरील गोलांचीं स्वरूपे, रचना व धर्म रंगाच्या फोटोग्राफांनी समजून येत आहेत. एक्सरेज म्हणून जो हा शोध लागला आहे, त्याने झाकलेल्या पेटीतील किंवा भिंतीपलीकडील वस्तूचे दर्शन ह्या पविषयाने होत आहे. समुद्राच्या तळीही काय आहे हे पाहता येते. एक ना दोन नाना चमत्कार रूपविषयाच्या योगाने आपणास कळून येऊन आपल्या सुखाची अभिवृद्धि होऊन कोटकल्याण इति अहि. ३ र ; 15 *

  • ज्ञानाचे मूळ निरीक्षण 1ि7122 15 झालेले ज्ञान परस्परास प्राप्त करून देणे आणि ते पाठांतराने राखून ठेवणे, ह्यास मात्र शब्द उपयोगी पडतो, पण नवीन ज्ञान करून घेण्यास शब्दापेक्षा कूपविषयच जास्ती उपयोगी पडतो. कोणताही नवा शोध नीरिक्षणावाचून व्हावयाचाच नाहीं. वस्तूचे लक्षपूर्वक नीरिक्षण करून तिचे गुणधर्म, त्यांची परिस्थिति मनात बिंबवून घेतल्यावाचून त्यांचे मिश्रण कोणत्या पदार्थाशीं से करावे, आणि त्या मिश्रणाचे धर्म काय निष्पन्न होतील, ह्याची कल्पनाच येत