पान:भवमंथन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८ ) कारण आहे. ऐहिक सुसामध्यें रतिसुख असमान पावले आहे. जन्मामध्ये विवाह, फलशोभन आणि पुत्रौत्साई हे तीनच महोत्सव आहेत. ते सर्व स्पर्श विषयाचीच फलें आहेत. स्पर्शविषयाचें सार्थक आता स्पर्श विषयाचे खरे सार्थक ज्योत माहै तो एक प्रकार सांगतः माता, पितरे, गुरु, साधु, इत्यादि पूजा माणसे यांची शुश्रूषा, चरणसेवा आणि पूजन, हे उत्तमोत्तम स्पर्शसुख होय. अनाथ आर्तजन यांस दुखण्यामा ज्यास जपणे, त्यांची सेवा करणे, यासारखे कल्याणकारक स्पर्शसुखदुसरे नाही. मनुष्यास परमेश्वराने सकलकार्यपट हात दिले आहेत. । सत्कार्याकरितांच. सद्गुरुचरण चुरावे देवार्चन हा स्वधर्म हस्तांचा ॥ समरी दानप्रसंग, जेवि दणाणे प्रजन्य हस्ताचा ॥ अनंत जन्माच्या पुण्यप्रभावाने ज्यास संतसंगति प्राप्त होते, त्यास संत चरणरजापासून केवढा लाभ होतो. हे मथळ्यावरील अभंगांत लिहिले आहे. रूप, या कुदुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ॥ या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैस्सदा वंदिता ॥ सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा ॥ लिपीचा प्रभाव रूप विषय तेजाचा आहे. मूर्त पदार्थ तेवढे रूपात्मक आहेत. ही सर्व सृष्टि आणि विश्व नारायणांनी निर्माण करून सौंदर्याने भरून टाकली आहे. त्याचे सार्थक नेत्रद्वय दिले आहे म्हणून झाले आहे. आजला मनुष्याच्या ज्ञानाची जी प्रगति झाली आहे, व पुढेही सारसी भर वेगाने होत आहे, ती सर्व या दोन मिंगामुळेच होत आहे. पृथ्वीसंबंधी ज्ञान होण्यास आकाशांतील ग्रहांचे अवलोकन कारण आहे. पूर्वी शब्दविषयाच्या वर्णनांत पूर्वपरंपरेनें ज्ञानाचा साठा होण्यास शब्द कारण आहे. असे सिद्ध झाले आहे; पण लिपी नसती तर हे शब्द मनुष्याच्या स्मृतीच्या बाहेर कसे बांधून ठेविता आले असते. घरेची