पान:भवमंथन.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७ ) सुखाचा दुसरा म्हणजे कठोर प्रकारचे स्विकारला पाहिजे. जितका जितका बिकट प्रसंग यइल तितके तितके पुरुषाचे बाहू स्फुरण पावू लागले पाहिजेत. पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस कोसांच्या सुळकुड्या एका दिवसांत मारून शत्रूला गुंगारा देऊन अवचित शत्रूला अडचणीच्या जाग्यांत गाठून त्यांची त्रेधा धनाजी जाधव उडवीत असे. नुक्कडा खाण्यात फुरसत नाही, म्हणून हिरवा तर हिवाच हुरडा बाजीराव फाकात असे. शत्रूच्या शोधांत राहून प्रसंग आला तर चटकन निसटून जाण्यास सांपडावे म्हणून होळकर घोड्याच्या पाठीवर ताठ बसून एकपाय रिकिबीताण ए पाय भईवर ठेवून उभ्याउभ्याच जेवीत असे. ह्याचे नांव पदचे पशुख. बराची परची गादी रणभूमि होय. वीराची चंदनउटी शत्ररुधिर होय. दीराचे परिरंभसुख मल्लखांबाच्या पकडी होत. वीराचे तांडवनृत्य विजेमाणे चमकून याम पट्याचे हात करून वैकडौं किंवा हजारों लोकांतून वाट लागू न देतां निघून जाणे होय. 755; 15 की मर्दन गुणवनं. २ मर्दन गुणवर्धनं हा नियम ज्या चस्तरी लागू आहे, त्यापैकीच शरीर ही वस्तु आहे. शरिरास जो जो जपावें, तो तों ने अशक्त, थलथलीत आणि आळशी. अर्थातच सर्व कामासच निरुपयोगी होते. ज ज त्यात श्रम द्यावे. मेहनत द्यावी, तो तो ते पुष्ट आणि तुष्ट होऊन बळकट आणि झटका होऊन पाहिजे ते साहस व श्रम करण्यास न होते. निकट प्रसंगति प्रसंगावधान दाखवून तसे प्रसंग पार पाडण्याची हौस त्या वाटू लागते. आता पुरे मिजास, स्पर्शसुखाचा अर्थ मिजास अशी सध्या समजूत आहे. हीच सर्व प्रकारी घातक आहे. परवशतेमुळे मर्दुमकीची कामेच आपल्याला पारखी झाली. यामुळे असा घातक समज होणे साहजिकच आहे. पण हा समज असा ठेवून उपयोग नाहीं. डोळे उघडून मागे आण कोण होतो व पुढे कोण होणार, याचा विचार जरूर केला पाहिजे. * दारिद्र्यं परमजिनं हें अंजन आता आपल्यास प्राप्त झालेच व उत्तरोत्तर ते वाढणारच आहे. तेव्हां आतां जागे व्हा असे म्हणावयाचे कारण नाही. आपोआपच धुंदी जाईल. ७ नम के yि : 5 उत्साह, 5411 ११ स्पर्शसुखाची मुख्य अवश्यकता वंशवृद्धीकरितां आहे. वंशवसि तेच