पान:भवमंथन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६६ ) योग झाल्यापासून आपण ज्ञानहीन व उद्योगहीन झालो म्हणून मिश्रणज्ञान पराङ्मुख झालो. सरस्वतीची स्वारी पश्चिमेकडे जसजशी गेली, तसतसे तिक डील लोक अज्ञाननिद्रेतून खडबडून जागे झाले. त्यांनी मिश्रणज्ञान सपाटून संपादन केले. आप, तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी. ह्यांसं प्रसन्न करून घेऊन त्यांच्या संयोगाने म्हणजे स्पर्शाने ते गोरे लोक आज वैभवाच्या शिख रावर आरूढ झाले आहेत. ३च्छ । स्पशाचे दोन प्रकार । स्पर्शविषयाची योजना यथायोग्य केली असता शरबल वाढते. अयोग्य योजना झाली असता सर्व प्रकारे हानि होते. स्पर्शसुखाचे दोन प्रकार आहेत. एक नाजूक व एक कठोर, संक्षारयात्रा ज्या ज्या प्रकारची करावयाची असेल त्याने या यात्रेस अनुरूप भार स्विकारावा. स्वीकारावा तरी काय झगावयाचे आहे, आपोपच त्याला तो प्रकार स्विकाररावा लागतो. ! !! 17 | २६ । - - ए न । ९०

- घरत सर्वकाल राहून प्रपंचाची टापटीप ठेवून यजमानांची मने प्रसन्न ठेवणे, त्यांची उदास्त ठेऊन त्यांस सई हुख व सोयी करून देणे, हेच ज्यांचे कान त्या बायकांस स्पर्शविषयाच नाजूक प्रकारचे अनुरूप आहे. त्यांचा कोमलपणा, सदर्य, व तेज, कायम राखयाकारता त्यास ऊन, तहान वर्ज करणे हातपायांस माती लागू न देणे, फार श्रम न करणे, कठोरपण कोणाशीं न करितां सर्वांवर ममता करणे, इत्यादि सात्विक प्रकारच अवश्य असतात. आणि तेच नावडतात. म्हणून गाद्या, गिद्या, छपर पलंग, अलंकार, भूषणे, उंची आणि मऊ मऊ रखें, इत्यादि सर्व वैभवास त्याचे योग्य असतात. त्यांच्यावरील स्वामित्व आणि त्यांचा उपयोग व उपभोग ह्यांच्या हृावरच पपांस संतष्ट असावे लागले. ये 5 5 2 1 7.155

८ कठोर प्रकार - 5 . ३ का ५९ = -

1

  • ऊन्ह, पाऊस, वारा, ह्यांना पुरुष भिऊ लागला तर तो नादान ठरणार. देशांत, परदेशात, दिवस रात्र न म्हणता त्याने आपले व आपल्या देशाचे वैभव राखण्याकरितां व वाढविण्याकरितां झटले पाहिजे. शत्रूचा निःपात करण्याकरिता विक्राळ कठोरपणाही अंगकारिला पाहिजे. म्हणुन त्यास स्पर्श