पान:भवमंथन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५ ) त्याप्रमाणे आहे. सृष्टी झालेले है सद्वैत सिद्धीस नेण्याकरिता आपला पूर्वीचा परिपाठ लवकर सुरू होईल तर कुटुंबातील सर्व माणसांनी इरिगुण गाइल्याने व ज्ञान आणि नीतिपरप्लुत ग्रंथांचे श्रवण केल्याने कसा ब्रह्मानंद होतो व किती फायदा होतो, त्याचा अनुभव येईल. कवळ्या मनाची लेकरे व चंचल मनाच्या अवला यांच्या हातीं श्रृंगाररसाने व कुटिल नीतीने भरलेली पुस्तकें न देतां ज्ञानभांडारांत त्यांचा प्रवेश करावा हीच समाजास विनंति आहे. स्पर्श. संतचरणरज लागता सहज । वासनेचे बीज जळूनि जाय॥ तुकाराम, मिश्रण. स्पर्श वा विषय वायु या महाभूताचा आहे. सृष्टीमध्ये कोण तीही वस्तु वायुवाचन नाही. त्याप्रमाणेच स्पशावाचून बनलेली नाही. स्पर्श म्हणजे संयोग. मुळ माया आणि चैतन्य यांच्या संयोगानेच सृष्टी निर्माण झाली. मूळ चैतन्य होय. चैतन्यच गुणधर्म होय. हा धर्म परमेश्वराचा अंश असून एक आणि द्वितिय आहे. वस्तुमात्रांत वास करीत आहे. सर्वांतरयामी भगवान म्हणतात तो हाच. याच्या प्रेरणेवाचन झाडाचे पान ही हालावयाचें नाहीं. एकच पाणी सर्व वनस्पतीमध्ये वास करीत असून दर एका वनस्पतीची रुचि निराळी, धर्म निराळे, त्याप्रमाणे एकच धर्म असून अनंत रूपांनी नटला आहे. त्याच्या निरनिराळ्या रूपांस निरनिराळीं नामें प्राप्त झाली आहेत, म्हणूनच १६ अनंतनामी अनंतरूपी न कळे शेषाली महिमा' असे म्हणतात. हीं अनंत रूपें केवळ मिश्रणापासून होतात. मिश्रण म्हणजे संयोग. अर्थातच स्पर्श म्हणून सकल सृष्टीचे कारण स्पर्श विषय होय, प्रजा उत्पन्न होण्यास, पदार्थमात्राची स्थिति व लय होण्यास सुद्धां हो स्पर्श विषयच कारण माहे. प्राण्यांचा अन्नपाण्याशी आणि उद्भिज्जीचा त्यांच्या पोषक पदार्थांश संयोग म्हणजे स्पर्श होतो तेव्हाच ती वचतात, फलट्ठप होतात. लय होण्यास कोणत्या तरी कारणांचा संयोग व्हावाच लागतो... छ ! 57 मिश्रणाचे ज्ञान, 52 ! === सरस्वती शापक्षालनार्थ पृथ्वी प्रदक्षिणेस गेल्यामळे ह्या देशाशी तिचा वि. गानेच सृष्टी हणजे संय