पान:भवमंथन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३ ) ठीचा पाहुणा घरास आला असता त्याला वनवासात दशरथाने लावावे काय ? पण सूर्यवंशी राजांचे बीच वचन. ते पाळण्याकरितां =P काय करू जा बना, बा यश जोडी करूनी सत्कृत्य ।। ३ . हे शेवटले शब्द उच्चारून ज्या देहाच्या संरक्षणाच्या लाभाचा मोबदला म्हणून कैकयीला वर दिले होते, तो देह सोडुन दिला. असे कैक राजे भुराणातरी होऊन गेले आहेत. यं । 1ि . Fिa; छ ? - - शी, नन। इनकासा B P - स्वराज्यांतील शेवटले प्रधान बादशाहीचे केवळ भानु बाळाजीपंत भानू ह्यांची वचनाविषयी बाप होता. एकद त्यांच्या सुखाना वचन सुटले की ब्रह्म लिखित.६८, जो डावनिक त्याला मोःचा तु देई' खेळांश्रीमत सहज म्हणाले. पण ते बबन नानांनी गळेच खरे F5 ऊ । T UF 1 F सत्यनिष्ठा, किन हुन्छ । F 5 = - - - स्वराज्यहानि झाल्यावरही आपल्यावर जोपर्यंत पुराणादिक नीतिग्रंथांचा अंमल होता, धर्म व धर्मगुरु यांच्याविषयीची पूज्यबुद्धि कायम होती, वडील माणसे व शिष्ठ संभावित माणसे यांची मर्यादा सुटली नव्हती, तोपर्यंत साधारणतः समाजांतील पुष्कळ लोक सत्यभाषी होते. खोटे बोलण्यात अ डाणी कुणबधुणबी सुद्धां भीत असत. मग शपथेल थरथर कांपत यांत नवल नाही. साधारण तटे इम्मान प्रमाण करण्यावर तुटत असत, गीता, गंगा, जळी, गाईचे शेपूट यांच्या शपथांवर न्यायाचे कार्य भागत होते. त्या वेळेच्या सत्यनिष्ठेविषयी सामान्य लोकांतील एक दोन घडलेली उदाहरणे सांगत. आमचे वडलांचे वेळी आमचे घरीं अवल इंग्रजीत नाना जोशी म्हणत एक कार, कून होते. त्यांजवर एका कुळास सारा वसूल करण्याकरितां मारल्याबद्दब फिर्याद झाली. मारल्याचे नाकबूल केले तर शिक्षा होत नाही असे कळले असून त्या सत्यव्रताने सत्यच्युत होण्यापेक्षा एक महिन्याची कैद पतकरली. श्री. भास्कर मोरेश्वर देव उरळीकर यांच्या मुलाच्या आणि पुतण्याच्या वादांत मुलाचे म्हणणे खोटे म्हटले तर मुलगा सोट्या प्रतिज्ञेत जाणार व वाद बुडणार. असा प्रसंग असतो मुलाचे म्हणणे खोटे होते ते खोटेंच म्हणून सांगण्यास है सत्यनि छ कचरले नाहीत. ! 115 1 1} - 15

1