पान:भवमंथन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२ ) उझाधुयना न्यदस्ति प्रियत्वे, वाक्पारुष्याच्चोपकारोपि नष्टः कि तद्रव्यं कोकिले नोनीतं, कोवा लोके गर्दभः स्यापराधः {

( सभा.) कोकिल कोणास कांहीं देतो काय ? पण केवळ मधुर वाणीला भुलून लोक त्यास चाहतात. बिचारे गाढव जन्मभर माणसांचे कष्ट करते. तरी ते तिरस्करणीय होते. म्हणून मनुष्याने नेहमी न म्यपणाने गोड बोलचे म्हणजे शत्रु मित्र होतात, ग्रीस देशांत पक्कीस म्हणून एक राजा हो. तो म्हणे मी लढाँयाकन जितकीं ॥ मिळाली रेस माझ्या मधुर चणीच्या केस प्रधानाच्या रसाळ सामाने नारुती मिळाली. . वचन शब्दावर कोट्यानुकोटि रुपयांचे व्यवहार चालतात. राज्यांच्या घडामोडी होतात, वचन राखण्याकारत पाहिजे ते संकट सोसावे. धन, दौलत, राज्य गेले तर पतकर लें, प्रत्यक्ष स्त्री पुत्र गेले तरी पतकवले, प्राण गेला तरी चिंता नाहीं. पण वचन भंग होऊ द्यावयाचा नाही, असा पूर्वीच्या श्रेष्ठ राजांचा बाणा असे. गुरूंनी वामनाचे कपट विॐ सतही त्रिपाद भूमि भगवच्चरणीं बलीने अर्पण करून अभंनी दोन पदांनी ब्रह्मांड व्यापिलें आणि तिसरे पदास जागा नाही. तेव्हा आपले मरतकी भूचा तिसरा पाय बलीने धारण केला, अहाहा, केवढे भाग्य हे! अशा वचन पाळणा-या सत्वधीःच्या घरी भगवान द्वारपाळ होऊन राहिले.यति आश्यर्थ ते कोणते.अहाहा, बलि नामास तोच योग्य ! हिरिचंद्र. कर | राजा हरिश्चंद्र याने सर्व राज्यलक्ष्मी रवप्नांत दिलेल्या दानाबद्दल विश्वामि. त्रास देऊन दक्षिणेकरित भाय आणि पुत्र विकून स्वतांसही विकून घेतले. त्याची कथा श्रवण करितांना श्रोत्यांच्या नेत्रांचे पाणी खळत नाही. मग त्या गर्मश्रीमंत राजास ते कष्ट भोगतांना किती, यातना झाल्या असतील. ह्याचे अनुमान त होणे शक्य नाहे काय ? | | दशरथ, जन्मभर केलेली आशा व्यर्थ होण्याची वेळ आली, शेवटी म्हातारपणीं पुत्रकामेष्टी यज्ञ करून षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीराम पुत्र प्राप्त झाला असतां, तो वैकुं