पान:भवमंथन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१ ) की काय अक्षर ( नाश न पावणारे ) अशी संज्ञा अक्षरास दिली आहे. अर्म अक्षरं नास्ति हे वाक्य प्रसिद्धच आहे. शब्दामध्यें दैविक सामर्थ्य आहे हे मंत्रशास्त्रावरून स्पष्ट होतच आहे. या शास्त्रावर सध्या बरीच अश्रद्धा झाली आहे. आणि ती होण्यास लवाड भोंदू लोकच कारण झाले आहेत. पण शब्दमध्ये मंत्रसामथ्र्य आहे ह्याविषयी प्राचीन प्रमाणेही पुष्कळ आहेत, दैत्यगुरूंचा अमृतसंजीवनी मंत्र पुराणप्रसिद्धच आहे. ब्राह्मणाचा गायत्री मंत्र जगजाहीर आहे. “मताधीनच देवतः' असे पुरातन वाक्यहीं सर्वश्रुत आहेच. सपच्या मंत्राविषयी पुष्कळ दंतकथा माहेत, तस्मात् शब्द बह्म आहे हैं निर्विवाद आहे. शिशुवैतं पशुर्वेत्ति वेत्ति गानरस फणीः साहित्यरसमाधूर्यं शंकरो वेत्ति वानवा ॥ | ( सुमा.) । इतकी गायनाची महती आहे आणि कला सीमा काव्यं इतकी काव्याच महती आहे. अशा मनोहर व दम्य कला ही कथा च हरिगुण गाण्याडे योजि. ल्या तर केवढे कल्याण होईल, हरिभक्ताला याची विशेष गरज नाहीं खरी. पण ती गोष्ट पूर्णतेस पावणाराची आहे. प्रथम हरिभक्तांकडे मन वेधण्यास जे उपाय करावे लागतात, त्यांत गायन व कविता ह्यांचा उपयोग फार आहे. सुस्वर मंजुळ गायनाने भजन करण्याचा नाद लागतो. तसा नुसत्या उपदेशाने कधीच लागत नाहीं. कैलासवासी विठोबा आण्णा दुसरदार क-हाडकर आणि हरिभाऊ मोडक नाशिककर ह्यांचे नानाथमिक आणि कोट्यांनी भरलेले लेक मार्मिक हरदास मनावर ठसवितात, तेव्हां मन गार होऊन जाते. हे दान कांचे म्हणजे अवॉचीन चपुकारच होते, पल र वाङ्माधुर्य. वाङमाधुर्य, शब्द म्हणजे एक महाशक्ति अाहे. हिची सत् किंवा असत् योजना होईल त्याप्रमाणे ही फलद्रूप होते.एकच शब्द् नम्रतेने व गौरवाने बोलला असता मोठ्या पीपी हृदयी मनुष्याला सुद्धा पान्हा फुटतो.तोच शब्द उद्धटपणाने तिरस्काराने उच्चारला असता सख्खा भाऊ किंवा प्रत्यक्ष बाप सुद्धा वैरी होतो. म्हटले आहे कीं।