पान:भवमंथन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २० ) नामृत नित्यशः प्राशन करणारा पति मरतो हे केवढे आर्य आहे ! नागाच्या ठिकाणी तर प्रत्यक्ष विष वास करीत आहे. तेथे अमृताचा वास अशक्य होय. क्गत अमृत असतां स्वर्गस्थति पतन का तस्मात् तेथे अमृत आहे म्णण्याचा अर्थ इतकाच की, त्या जागा रमणीय आहेत, मृत्यूची वार्ताही नाहीशी करणारे तेच खरें अमृत होय, ते फक्त सज्जनांच्या शब्दांत मात्र वास करते, यांनी ( शब्दानी ) जन्ममरणापासून मनुष्य मुक्त होते. हा शब्दाचा प्रभाव लहान आहे काय ? = = = २ == ज्ञानामृतसागर, २ .

  • जेवढे म्हणून तरून गेले आहेत त्यस तारक सज्जनकंठांतील उपदेशामत झालें. पांच वर्षांचे अल्लड लेंकरूं ह्याच स्ममृताने अढळपद पावलें. वाल्ह्या केळी ह्या अमृताने मुनिवर वाल्मीकि झाले. वाल्मीक, व्यास, शुकशैनादिक ऋषि, आणि सुत ह्यांनी ह्या भूमंडळावर ह्या अमृताचे अपार महासागर अठरा पुराणे, उपपुराणे, व्रते, कथा, महात्म्ये, इत्यादि नामें देऊन तयार करून ठेविले आहेत. भाग्यशाली पुरुष या सागरांत निमग्न होऊन अमोल मुक्तमौक्तिक पावतात. श्रद्धाहीन अभागी त्यांच्यातील रस न समजतां आपल्या शीलाप्रमाणे कुतर्क व पासांड वगैरे भयंकर जलचरांच्या मुखी पडून नाश पावतात. हे महासागर गीर्वाण भाषेत १ असल्याकारणाने वे मनुव्याची आयुर्मयोदा । अल्प असल्या कारणाने बहुतेक लोकांस दुर्लभ झाले. म्हणून दयाळू परमेश्वरास त्यांची करुणा येऊन त्यांच्या उद्राकरिता अभंनी मुकुंदराज, ज्ञानराज, नामदेव, तुकाराम, वामनपंडित, मोरोपंडित, नाथ, अमृतराय, कबीर, तुळशीदास, जयरामस्वामी, इत्यादि ज्ञानघन उत्पन्न करून त्यांजकडून भूमंडळावर ज्ञानामृलाची वृष्टि करविली. त्या ज्ञानामृत सरिताच्या तोट्या मुद्रणकलेच्या प्रसादानें घरोघरही झाल्या अहेत. त्या तोट्यांतून ही अवमंथन संज्ञक लहानशी गिडा भरून मी वाचकांस अर्पण केली आहे. हिच्या बेवनाने ज्ञानामृतपानाची चटक लागून वाचकांची तृष्णा वाढत जाऊन ज्ञानामृत सरितांकडे व शेवटीं ज्ञानसागराकडे वाचकांच्या मनाने धाव घेऊन बाचक ज्ञानामृतसागरविहारी झाले तर मी धन्य होईन. = 57

= 1 शब्दांत दैविक सामथ्र्य. : शब्द म्हणजे अक्षरं किंवा अक्षरसमुदाय, शब्दब्रह्माचा अद्यव म्हणूनच 14 15 1