पान:भवमंथन.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७१ ) करावयाची नाही तेव्हा अर्थातच प्रपंचापाशी याचना करून त्या पैदा करणे माग येते. शरीर भगाने काहीं दुखणेवाणे स्माले तर प्रपंचाच्या पायधरण्या करणे माग पडते. अशाप्रकारे प्रपंचाङडून मदत मिळणार ती कोणच्या प्र कारची असणार हे उघड उघडच आहे. सारांश, त्याची दुर्दशा वैराग्याच्या सागांत लिहिल्याप्रमाणे होते. बहुतेक वैरागी फसतात, ज्यादा स-याच वैराग्याचा लाम झालेला असतो तो मात्र टिकतो. पण तसा दैवशाली वैराग्य भाग्य भगणारा अत्यंत दुर्मिळ. हा । ( 1 चतरपणाचा मार्ग. || जो चतुर पुरुष दोन्ही सात्यांकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवितो त्यास मात्र प्रपंचापासून नोकरीच्या हक्कानें यथास्थित अन्न अच्छादन, ऐषाराम, थाटमाट, माया ममता व प्रेम मागता येते, तितकें सर्व लिप्त न होती भोगून पुन्हा आपले सानगत सातेही यथास्थित मुरण्यास सांपडून खेती सुरुताचे मोठे पाथ्य बो बर घऊन परलोकी जाण्यास सांपडते. ह्मणूनच अमृतराय एकनाथ प्रभृति साधूना । चतरपणाचा माग स्वकारला. या

  • =

=

= = = १ एल * 5 निजानंद. 5 ( 3 F मनकूल वेदना हे खरे सुख नव्हे. जें सुख कधी नष्ट होत नाही आणि एकद झाले म्हणजे नष्ट होईल ही भीति मनाला कधी शिवत सुद्धा नाहीं तेच सरे सस असे अापल्याप्त कळलंच माहे. करितां तें सुख कोणाचे ह्याचा विचार करू सर्व दुःखाचे मूळ आशा आहे. ती जोपर्यत अज्ञानाचा वास अंतःकरणति असेल तोपर्यंत नाहीशी व्हावयाचीच नाही. ज्ञान नाहीसे होण्यास ज्ञानाचा प्रदीप उज्वलित झाला पाहिजे. तो करण्यास आपण सदोदित प्रयत्न तर केलाच पाहिजे, परंतु सदगुरु कृपा झाल्यावचिन तो प्रचलित व्हावयाचाच नाहीं तळरळ हेच दु:ख माण तळमळहित संतोष, पूर्ण शतिवृत्त हाच निजानंदू. हा प्राप्त करून घेण्याची पात्रता संग येण्यास साधनचतुष्टयसपन्न व्हावे लागते. साधनचतुष्टयसंपन्नता झाली म्हणजे संग असले किंवा नसले तरी