पान:भवमंथन.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०७०) न्यायाने मापल्या क्लष्टाने जे मिळेल त्यावर, छैले असतां पापाची सामग्री होण्याचें कारण नाहीं. अशा प्रकारे प्रपंचाची नोकरी नाइदाज असेल तरच तितका वेळ करावी. आपल्या डोकीवरील भार उतरून टाकण्याची संधि झाली , ती साधून आपण आपल्या खासगी सात्याची भरती करण्यास मेळ दें. तशी संधि आल्यावर क्षण भर्ती श्व-वृत्ति ( नीच सेवा ) सहन करूं नये, 5. 25 - 5 13 FE= शांति. - - लाभालाभ, जयापजय, इषमष, सुखदुःख प्रभति दुई जिवमानपर्यंत प्रपं. चांत असणा-या माणसास सोडावयाचीच नाहीत. पण ती सर्व अज्ञानामुळे खरी भासतात. वस्तुतः ती निथ्षा आहेत हे आपल्यास कळून चुकडेच आहे. तस्मात त्याचा आनंद किंवा दुःख मानण्याचे मुळीच कारण नाही. प्रारब्धाच्या ओघाबरोवर जी परिस्थिति प्राप्त होईल तिजम समाधान मानून आपल्या अंत:करणाच्या शांतीय दवमात्र धक्का न बसू देत आनंदाने राहून हुरि भजन करावे हेच काय ते कर्तव्याचें सारे आहे. दोहींकडे लक्ष पाहिजे, नुसती नोकरी वाईट, दोन्ही खात्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे. आपया खासगत खात्याला विसरून, प्रपंच धन्याची ओळख विसरून प्रपंचाचे मालकच मापण झणून, प्रपंचाशी तादात्म्य पावून जो वेडा होतो त्याला भवसागरांतील स्त्रीपुत्रादिक नानाप्रकारच्या मोहिन्या घालून रमवीत दमवात लुटन घेतात. शेवटी कामक्र'धादिक जलच त्याला फाडफाडून खातात आणि नरकाच्या कुंडीत फेकून देतात हे पूर्वी वर्णन झालेच आहे.

  • * * आपलाच मतलब वाईट. ४ - आपलाच मतलब साधावयाचा, प्रपंचातील नोकरी मुळी करावयाची नाहीं

असे म्हणून प्रपंच मोकलून देणारांचाही परिणाम वाईटच होतो. नोझरीच नाही तर खाणेपिणे कोठ३. ऐषआराम कोठला. परस्पर सास, ममता आणि प्रेम के ठॐ १ पण ह्यः युगांत अन्नमय प्राण असल्या कारणाने वरील | सर्व गोष्टी थोड्या थोडक्यांत तरी असल्यावांचून चालतच नाही. नोक!