पान:भवमंथन.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-

- ( ३७२) त्यापासून कांहीं बाधा होत नाही. मन आपोआप नाशवंतापासून पा होऊन परमेश्वराच्या पायीं लीन होते.

:

. 3% गुरुकृपा. ३३ ॥ -2 दंमाच्या नादाने त्रस्त झालेल्या स्त्रीचे वर्णन पूर्वी झाले आहे. ३ । अलंकार भूषणे टाकून पंख्याने वारा घेत आनंदाने बसली, त्याप्रमाणे । | कृपा झाली म्हणजे मनास ऐहिकाचे मर्मज्ञान होते, आणि ते सर्व संग। जोजार फेकून देऊन गुरुकृपेच्या हाताने विवेक विंझण्याचा भक्ति, ज्ञा वैराग्वरूप, भेद, सुगंध, नदीतल वारा आनंदाने घेत बसते. असा लाभ ज्याच मनाला होतो तो देवाचा पुतळा परमतत्व लीन होऊन अक्षय निजानंदांत मिद जातो. असा भाग्यशाली नरपुव ऐहिक परिवारापासून मुक्त होऊन अवतरणांती: श्लोकांत वर्णन केल्याप्रमाणें पवित्रतप्त परिवार त्यास प्राप्त होतो. ६4 पित आपले रुपाछत्र त्याच्यावर धरतो. समा जननी निस्सीम प्रेम करते. शांति त्याची प्रियतमा गृहस्वामीण होते. तिला त्यावाचून क्षणभर करमत नाहीं. पुत्राप्रमाणे मध्य वचनांत सश्य वागने. या पदरीप्रमाणे ममता करते. मनःसंयम बंधुप्रेम करून पाठिराखा होते. कधीं वट न येणा-या व कमी न होती सदी वाढणा-या ज्ञानामृताचें सार्वकाल भोजन करून भूमातेच्या अंझावर दशदिशांच्या पांघांत तो तुर्थेमध्धे स्वानंदरूपी लीन होतो. त्यास मय कशाचे. मुळचाच सच्चिदानंद मसुन भ्रांलिपटढ़ानें मोहित झालेला असतो. ते भ्रांतिपटल ज्ञानदीच्या प्रखर किरणांनी विरून जातजाधिरहित सचिदानंदच उरतो. या स्वरूपास पावलेल्या सर्व विभूनीस वइन करुन हे मंथन पूर्ण करता. पूर्ण करते. । .. इ न . טשן ס = = समाप्त. B ., 金基金參綴