पान:भवमंथन.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। (२६९) 15 फुकाचे सुखाचें ॥ राम नाम घ्याही वाचे ॥ छ के - मग पुण्याला काय कमी आहे.- २ . नाम घेता वाट चाली ॥ यज्ञ पाउला पाउली । कतृत्वाभिमानः । याप्रमाणे वृत्ति ठेवून नामसंकीर्तन करत करत परमेश्वराची योजना म्हणून प्रपंचातील सर्व कर्मे निष्काम बुदीने कर्तृत्ताभिमान विवर्जित करावी, माणि ती परमेश्वराची परमेश्वरास अर्पण करावी, त्यांजपासून सुरुत किंवा फल मिळण्याची सुद्धा माशा करु नये. देह प्रारब्धानुरूप जे जे भोग प्राप्त इातील ते सन्मार्गाने व आनंदाने वन परमेश्वरास अण करावे, आणि त्याचा प्रसाद म्हणून नंतर आपण अलिप्तपणे मोगून शरीराच्या आणि मनाच्या ऋणांतून मुक्त व्हावे. = 2 नोकर. नोर यजमानाचे हित करण्याविषय हो। तत्पर असतो. पण यजमा नाकरिता चेारी किंवा दुसरे कांहीं पापकर्म किंवा गुन्हा करण्यास कधी प्रवृत्त होत नाही. वाईट काम केले असता आपल्या अणि धन्याच्या गळ्याला फास लागण्याची वेळ येईल, आणि त्या वेळेस मी असे करण्यास नोकरास हो. गितढे नव्हते त्याने केले असेल तर तो भोगीळ असे म्हणून यजमान मो. कला होईल हे तो जाणून असतो. त्याप्रमाणेच प्रपंच्याच्या नोकराने सावध रहावे. परमेश्वरी योजनेनुरूप त्या प्रपंच्याकरिता जेवढे मिळेल तेवढ्याची व्यवस्था मात्र करण्याचे आपले काम आहे. या प्रपंच्याकरिता खोटेनाटे करून, लाचलुचपत खाऊन किंवा चो-या माच्या करून द्रव्य गोळा करण्याच्च मापण जवाबदार नाही. तशी नीच कामें आपण केली तर आपण आपल्या बरोबर प्रपंचातील माणसे घेऊन विपत्तीत पडू, परमेश्वरापाशी पापाचा जाब आपल्याला एकट्यालाच द्यावा लागेल, तेथे प्रपंचातील कोणीही येणार नाहीं. वाल्या कोळ्याला त्याच्या परिवाराने जबाब दिला तोच रोडा जवाब आपल्या परिवाराकडून मिळेल हे पके ध्यानात ठेवून प्रपंचाचे काम यथा