पान:भवमंथन.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६६८) समजू नये की, सवड असतही शंभर वर्षाचे स्मायुष्य ससात घालवावे. शेवटी एक लव भर इरिनाम घ्यावे. हा मार्ग निर्वाइ पक्षाचा आहे. ज्याला ईश्वरकृपेनें हरिमनन पूजनादिक करण्याळा सवड असेल त्याने एक लवही वाया घालवू नये कारण, लवमात्र इरीमजनाची ही किंमत फार माहे म्हणून लवही वार्या दवडू नये, 5 5 5 11 2 १ . दृत्ति . ३१p , ॥ संतति संपत्ति असतां ज्याची वृत्ती सदा हरी चरणीं । ॥ तो नर मुकाचि झाला त्याला न लगे धरावया स्मरणी ॥ १॥ आमरण प्रपंचपकतच पचण्याचे दुर्दैवाने प्रप्त झाले अससं थोडा तरी बळ अनिवाह पक्ष समजून परमार्थाकडे लावावा असे नुकतेच सांगितले. तसा वेळ खेरीज करून बाकीच्या प्रपंचांत जाणान्या वेळाचे सार्थक कसे करावे, हेही ज्ञात्या पुरुषांनी जगदोद्वारार्थ सांगितले जाई. मनुष्य बाह्याकारी कोणच्याही धंद्यांत गुंतले असले तरी त्याच्या मनाला ज्याचा नाद लागलेला असतो त्याच्यापासून ते मन कधी दूर होत नाही. मुलगी नाइलाजास्तव सास-यास जाते, पण मन माहे गुंतलेले असते, ह्मणून वारंवार मार्गे परतून माहेराकडे पाइत असते. पक्षी माझाशति भ्रमश झरीत उसतो मन पिलापाशी पॅटाळत असते. पतिव्रता स्त्रीचा पति रणांगणात असतो आसनी, शयन, भोजन, पानी तिला दिसत असतो. कुटुंबाचे तारूं म्हणून मानलेला पुत्र ह्मातारपण सोडून गेला असतां अष्टौप्रहर जागृतींत आणि स्वप्नति मायबापापुढे तो मूर्ति मंत उभा असतो. सारश वरील सर्व व्यक्तीचे शरीर. मात्र पोटाचा धंदा करीत असते, परंतु त्यांची वृत्ति सदा प्रीय वस्तूकडे महोते, आपले खाजगत खाते परमार्थ आहे म्हणजे आपल्यास परमप्रीय काय तो भगवानं सच्चिदानंद आहे. त्याच्या योजनेस अनुसरून मापण त्याचा म्णूनच प्रपंच करीत झा तस्मात आपढी वृत्त सदा दरीचरणी ठेवावी म्हणजे सगळ्याच आयुष्याचे सार्थक होईल.- नाम घेता करी. धंदा ॥ चित्ति समाधिस्त सदा ॥ ... , 6 -_. .! सर्वकाळ हरी चरण वृत्ति ठेवून मुखाने- हां - -