पान:भवमंथन.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६७) खात्यति किती सुरुत किंवा दुष्कत भरले ह्याचा त्याने प्रथम विचार करुन दिक मिळवून घ्यावा. उजाडेपर्यंत जेवढा वेळ जागृतीत सापडेल तेवढ्या वेळति प्रभूला शरण जाऊन त्याची मानसपूजा करावी. त्याचे नामस्मरण करावें माणि ह्या घेन्याचे कल्याण करून माझी गरज त्याला न राहील अशी सुस्थिति ह्याला दे, आणि मला ह्याच्याकडून सोडचिठी देववून आपल्या सेवेसे लाव, असे मागणे सदोदित त्याजपाशी मागावे. म्हणजे त्या दयाघनाला दुया येईल, आणि प्रपंच्याच्या पाशापासून मुक्त करून आपल्या तैनातीस नेईल. नोकर यजमानाची नोकरी करत असतां मधून मधून जितकी सवर्ड मिळेल तितकी यजमानाचे नुकसान न होऊ देत साधून आपल्या खासगत कामाचा बंदोबस्त ठेवतो. यजमानाच्या परवानगीनें यजमानाच्या साधनांचा उपयोग झापल्या फायद्याकडे करून घेऊन आपले हित साधितो. त्याप्रमाणेच प्रपंच धन्याचे नुकसान न होऊ देतां जितकी सवड सोपडेल ( साधेल ) तितकी साधून व प्रपंचांतील जी साधने प्रपंचाची स्थिति न बिघडतां परमार्थाकडे लाविता येतील ती लावून परमार्थ साधावा. म्हणजे फावल्या वेळात ज्ञनार्जन, इरिकथांचे श्रवण, मनन, पठण, निदिध्यास साधता येईल. थोड्या थोडक्यात दानधर्म व परोपकार करता येईल. 5 डिश वेळ थोडाही पुरे. 12 वी 19 अशा प्रकारे प्रपंचभार वहाणाराची पुष्कळ वेळ प्रपंचति जाऊन परमार्थासे फार थोडा वेळ सापडेल हे खरे. परंतु ६ - - - 1 ! सब सोनारकी और एक लवहारक. ETE F , " ह्मणजे सगळे शंभर वर्षांचे आयुष्य प्रपंचात गेले तरी एक लवमात्र वेळ जरी हरीच्या किंवा इराच्या नामस्मरणांत किंवा प्रार्थनेत गेला तर शंभर वर्षांचे पातक दुग्ध होते. संडोगणती कापसाच्या राशीला किंवा लास वैरणीच्या गंजीला जाळून टाकण्यास गाडवारी विस्तव लागत नाहीं. एका फुणगीनेच निकाल होतो. तद्वतच इरिनामत गेलेल्या. लव वेळाच्या. पुण्याईने वाङीच्या वेळति कलले पातक भस्म होईल. पापपुण्याच्या वेळामध्ये परिमाण लागत नाही. त्याचा प्रकार अग्नि आणि कापूस ह्याप्रमाणे आहे. या सणण्यावरून असे मात्र