पान:भवमंथन.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३.६४) वान, हिंमतवान, माझे घरदार, सर्वपिंक्षा उत्तम, माझ्या विहिरी, माझे मळे, सारांश माझे म्हणून जें जें कांहीं तें तें सरयुत्तम. इतकेच नव्हे, दुस-याचे तितकें सराव, नादान असे त्या मदाने भ्रष्ट झालेल्या बुद्धीस वाटू लागले. दुसन्यास कांहीं नसावे अशी इच्छा, पण दुनियेत शतं मी ह्याला जकातीवारी नेण्याजोगे पाहिले की यांचा उत्कर्ष मनाला जाचं लागा तोच मत्सराचा उगम होय. याप्रमाणे अज्ञानाने उपन्न केलेल्या महंकाराचा सहा प्रचंड शाखान्वित मोठा वृक्ष बनला. त्याला विषय, मायाजाळ, धनदौलत, श्वर्य इत्यादि टुर्विपाक विष्फळांचा मोठा वार सदासर्यकाळ लकटलेला आहे. प्रपंच हा त्या फळाच्या राशींनी गजबजलेला बाजार आहे. Eि . . मीपणाचा नाश :5 षड्रिपूंचे माणि सर्व प्रपंच भारुडाचे मूळ आता आपल्यास कळले हा फार मोठा लाभ झाझा. एक अहंकार सोडला ह्मणजे दुःञ्च शोकादिक प्रतिकुल वेदनांचा बाजार मापौअपच मोख पडतो. माझे माझे म्हणून शिरी पाहिले भ्रतीचें असह्य ओझे वरच्यावरच नाहीसे होते. बाप मरो की लेक मरो, श्याचे कांहींच वाटत नाहीं. जनन आणि मरण । स्वाभाविक सृष्टिका वाटतात, छा मालाभाचा विधिनिषेध वाटत नाही. नवविधींतील द्रव्य आपल्या तसेत माहें काय आणि दुस-प्राच्या सत्तेत गेले काय, जागचेजागीच आहे असे वाटते. पडूसापैकी जो रसरसनेला प्राप्त होईल तो होवो, क्षुधा शांति होण्याचा जो अन्नाचा धर्म तो होतोच, मग पक्कन काय अणि कदाने, काय असे वाटते. झोप आली म्हणजे शरीर पडून विसावा घ्यावयाचेच मग ते पराच्या गादीवर पडो की दुगडावर पडो, त्याचा काय मोठा हिशेय आहे १ से मनांत येते. रम्य रूप नेत्रांत्र संतोष देते मग ते पुरुषाचे असो, स्त्रीचे असो, की एखाद्या पाखराचे किंवा जनावराचे असो. सदुपदेश झाला म्हणजे झालें मग तो गायनाने होपों या नुसत्या शब्दांनी होवो. सुगंध सहज आला तर नाकाला बरे वाटते, मग तो आपल्या हातातील फुलाचाच कशाला पाहिजे ! वागावरून किंवा फुलान्याच्या दुकानावरून झिवा गंध्याच्या दुकानावरून येईना, माणि नच मिळाला तरी त्यावाचून काहीच माडत नाही. .