पान:भवमंथन.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

य , (३६३) मति दारुण कब प्रथम उत्पन्न केला ह्याला अहंकार ह्मणतात. ह्या मार्ने आपले स्वामित्व सर्व सृष्टीवर कैल्पून माझे हा शब्वा त्याच्यावर बसविला. ह्या माझे झणजे मैं शब्दांचा ध्यास घेऊन ! 1 Flag :

  • : EF= =

= = = = ई ! 113 ५५ अशन में वसनं में जाया में बंधुवंग में ॥ ••e 10 इy 15 याप्रमाणे में में करणारी मेंढरेच सर्व पृथ्वीभर पसरली आहेत. ही पांच काल वृकहान्ति पुरुषाजम् ॥ १ में में शेवटपर्यंत चालत असती अकस्मात मृत्यु-बुक' येऊन त्याँस उचलून नेतो तरी में में करण्याकरिता ती पुनः पुनः जन्न घेतात, माणि में में न पुनः लांडग्याच्या मुखी पडतातः पवित्रशाखांत मनुष्याला मेंढरे झटलें तें सरेच. ॐ ॐ पिपरभावः । १ र २ • माझे माझे म्हणणारा एखादाच मनुष्य असता; तर फारशी मानगड न होती, परंतु प्रत्येक मनुष्य माझे ह्मणेते, ह्यामुळे माझेपणा कोणाचा ते ठरप्याकरितां रणे पडत आहेत, मारामाच्या हेत माहेत. हाडवैरे पिढ्यान पिढ्या चालली माहेत. राजे आणि राजनीति उत्पन्न झाल्या आहेत. फार काय सांगावे । सर्वं मृष्टीक्रम माझे शब्दारिता, चालला आहे. मी शब्दामुळेच तू शब्द उत्पन्न झाला. अर्थात् मापपरभाव निर्माण झाला. ११ । । । फाड़पूजनन. ८ । । | छलहाचे मूळ रुजले, प्रतिस्पर्धा जन्म पावली; सर्व काही मला असावे, तुला काही नको, असे प्रत्येकास वाटू लागलें, एथेच माशा जन्मास आली. * आशायाँ परम दुःखं ' तीच मूर्तिमंत दुःख शेय. तीच कामाची (इच्छेची) जननी होय. लोभ हा कामाचाच भेद आहे. काम व लोभ ह्यसि प्रतिबंध होतांच क्रोध संचरला. क्रोध उत्पन्न झाला यामुळे मतिभ्रष्ट होऊन मोहाची प्रादुर्भाव झाला. त्यापासून अक्कळ जाग्यावर न राहिल्याकारणाने मद्वाढला. सर्व मला असावे अशी इच्छा उत्पन्न झाली. काय तो मी श्रेष्ट. दुनिचैत पराक्रमी मी माझ्यासारखे शरीर, माझ्यासारखी विद्वत्ता, दुसन्यात कोठेही ना. दुनियेतील सर्व स्त्रिया माझ्या रंभपुढे विद्रूप. माझे मुलगे रूपवान, गुण