पान:भवमंथन.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* (२६५) छ ः ममत्वाचा निरास. लार्भची व सत्तेची पर्वा करावयाची कशाला ! ममत्व होते म्हणून, ती पो. १७:: कळ लडे गळा पड होती. मात:महंकार सुटला तर मीच मुळी नाहीसा झाला. प्रथनेचाच ठाव पुसल्यावर षष्टी ( माझे ) हिला जागाच नाही. मग वैर कोणाशी करावयाचे. वाईट कोणाचे चितावयाचे, इच्छाच मावळल्यावर काळजी कोणाची माणि कशाची करावयाची. सदा स्वानंदांत मन निमग्न. मग दुरिद्र म्हणजे काय पदार्थ आहे हे कळते माहे कशाला. वसुधेवरील सर्वच प्राणी प्रीय, मग मानंद देण्याळा दुनियेतील संपत्ति, वैभव, ऐश्वर्य काय कमी आहे. दुनियेत चाललेल्या मानंदोत्सवांनी आणि परमेश्वराच्या मजवतीने चित्त सद संतोषाच्या नंदनवनांत विहार करीत असते. - 5 देहाहंकार लय छ । अहंकार विराला तस्मात् मी ही वार्ताच उरली नाही. मग ममत्व तरी कसे राहील. देहसुई। अनाभ झाला, त्याची पर्वाच राहिली नाही. त्याच्या प्रारब्धाः नुसार तो राजभोग भोगो वा विपात भोग. आयुर्मर्यादा असेपर्यंत तो वागेल. मयांदा संपली म्हणजे नेमल्या जागी पतन पावेल. सगळा पसारा ज्याच्याकरित। तो दी सपन टाल्या कृाती प्रमाणे उपस पात्र झाल्यावर अगतिळ का णच्या पदार्थांस मान उरणार. सगळे जगच मावळले. "मन राम (गळे अवर्षे मनची राम झालें " अशी स्थिति प्राप्त झाली. " लिए सुखदुःखाच आभाळे. २८ महंकार वृक्षाची पूर्वोक्त फळे सेवून सवरून त्यांचा दुष्परिणाम आपल्यावर होऊ न देणे ह्यांतच काय ते शक्य आहे. महुंकाररहित स्थिति झाली ह्मणजे संसारात असला तरी कोणचीच वाधा जीवाला होत नाही. वर्षाकाळात रविमंडळाखालीं मेघमंडळांत आभाळे येतात, मणि जातात. त्यांपासून रवीळा कोणचाही विकार होत नाही. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ झालेल्या मनुष्याचा अंतःकरण रवी सदासर्वकाळ ज्ञान-तेज परिपूर्ण असतो. प्रपंचरूप मेघमंडळ त्याच्या पासून दूर असते. त्यात सुखदु:खाच्या माभाळाची गर्दी प्रारब्धरूप वषझाली होते माणि पुन्हा आपोआप नाहीशी होते. तिचा कोणचाही संस्कार त्याच्या