पान:भवमंथन.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६२) कि है है आवतरक = = 75 -गि चांडालालय हिंडनच भरणे भिक्षेवरी पोट १ ॥ , झाले प्राप्त तरी बरे परि नलों मूर्खत्वसे वाटत ॥ १॥ १४१ 617 - लीक है : : :: : नव्याधनं विषं वापि तथान्य द्वापि भूतले ॥ ३ ॥ दुःखात्य स्वशरीर स्थं मौख्यं मेत द्यथा नृणां ॥ १॥ 31 3 ( यो. वा. ) 3 भाषांतर श्लोक. आधि व्याधि दरिद्र शोक विषहि नानापरीच्या व्यथा ॥ देति दुःख खरे परंतु न तुळे मूर्खत्व त्या सर्वथा ॥ १ ॥ असे हे अज्ञान आहे. सज्ञान म्हणजे विपरीत भास, सृष्टि, विषय, प्राणी आणि प्रपंच हा सर्व खटाटोप मिथ्या, नाशवंत माणि क्षणमैगु असता तो यथार्थ, अविनाशी, चिरस्थाईं, मानंदमय आणि कल्याणञ्चारक समजणे हेच मुळीं अज्ञान. । । - - - 33 1 2 एक धर्म मात्र सत्य, एक धर्मतत्व असून सर्व पसारा त्याचाच आहे. अनंत नामरूपात्मक सृष्टि दिसण्यांत मात्र नानाविध दिसत आहे, पण वस्तुतः एक गुणधर्म मात्र आहे. हे वर्म कळलें #णजे लाभलाभ, जयापजय, इपामर्ष, सुखदुःख, जन्ममरण इत्यादि द्वंद्वे व त्यापासून मासणान्या मनुकुल किंवा प्रतिकुल वेदना सोना अस्तित्वाचे नाहीसं होतं. मूळच नाहीं तर वेल शेठला, आणि फलें फळे कोठली असणार असे असतां येवढा अवाढव्य पसारा दिसतो आणि त्याच्याकरितां जन्मजन्मतरी माणसे खटपट करीत आहेत. ह्या सर्व खेळ केवळ त्या अज्ञानाचा आहे. अहंकार. 5 ।।5।। * मसलें हें अज्ञान नाहीसे करणे सहज आहे, ज्ञानामागील म उपसर्ग काढून टाकला ह्मणजे झाले अमें सहज ह्मणता येईल. पण ३ एक अक्षर निघण्याला जन्मोजन्मीची खटपट लागते. इतके ते दुर्घट आहे. ह्या अज्ञानाने अहं ( मा ।