पान:भवमंथन.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) उडवीत माहेत, मापलाही परिणाम तोच होणार, अतां धरत नये, सोडत नये, तसे असल्याची ओळख देऊन उपयोग नाहीं, इच्छित मुक्काम हाती लागेपर्यंत त्यांच्याच संगतीने काळ काढिला पाहिजे. असा प्रसंग आला तर मापण स्या सोबत्या ज्या सावधगिरीने वागू याच सावधगिरीने प्राप्त झालेल्या संगा घागून पुनः त्यांच्यापासून अलिप्त राहिले पाहिजे, म्हणजे चरा संगपरित्याग होण्यास आणि खंगापासून होणारी कृत्ये दुःसपद च वाटण्यास हरकत पडणार नाही. ३ - ४ प्रेम भाग २२ वा. | संसार, | | श्लोक. 5 ॥ धैर्य यस्य पिता समाच जननी शांतिश्विर गेहिनी ॥ ॥ सत्यं सुनुरयं दयाच भगिनी भ्राता मनःसंयमः ॥ ॥ शय्या भूमितलं दिशोऽप वसन झानामृतं भोजनम् ॥ ॥ तै यस्य कुटुंबिनो वद सखे कस्माद्धयं योगिनः ॥ १ ॥ ३ . - । अज्ञान: == पूर्वी झालेल्या सर्व विवेचनावरून सुखदुःख मिथ्या ठरलें, पण त्याच्या वेदना मााण सुख प्राप्तिकरिती झालेले दोष पांडा केल्यावाचून राहत नाहीत त्यास काय करावें ! वेदना अज्ञानाप्त होतात असें मापल्यास कळून चुक अाहे. मज्ञान हेच त्रिविध तापचे मूळ आहे. अर्थात मूळावर कु-हाड पडली म्हणजे विस्तार नाहीसा होईल. हे अज्ञान किती नीच आणि हानिकारक आहे? श्रीवसिष्टानी कसे वर्णिले आहे पहा. लोक. नि घरं शराव हस्तस्य चांडाला गार वीथिषु ॥ 5 भिक्षार्थ मटनं राम न मैयै हत जीवितं ॥ (यो. वा. ) ( सुमाषित. )