पान:भवमंथन.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६०) नाश होतो, असे नाही. विषयवासनेचे कतरे बनुन विषयाच्या प्राप्तीकरिता विहिताविहिताचा विचार सोडून पशुतुल्य बनून अनाचार व अत्याचार के ल्याने मात्र नाश होते; भगवंताकडे सदोदित लक्ष ठेवून त्याचा ध्यास करावा, सहजासहजी विषय प्राप्त झाले तर सेवन होतीळ नाहीं तर होणार नाहीत, तस्मात झाले तर प्राप्त झाले, नाही तर नाहीं; यांचे भान सुद्धा नसावे; मग आशा केठली । अशी सहजावृत्ति ठेवावा. ते साडून सदा सर्वकाल विषयेचा ध्यास, विपर्याची माशा, विषय सेवन झाल्याने परमानंद स्मााण ते प्राप्त न झाल्याने दुःख माण तळमळ करीत बसल्याने विनाश होतो. परमेश्वराने दिले असून त्याचा त्याग करून बळेच हाल मोगण्याचे मुळीच कारण नाही. सगळ्या अनर्थस कारण वासना आहे, म्हणून श्रीसमर्थन ( रामदास स्वामींनी ) तिची खोड मोडण्याकरिता क्षिप्रेची शिसारी बसवून घेतली. एकत्र करून भिजवून 'माधुकरी खाणे, लिंबाचा पाला खाणे हे आत्मसम्म नाची संवय लावून विषयवासना नष्ट छरण्याचे साधन आहे. ज्यास तशा साधनांवाचन विवेकावलाने वासना त्याग करता येईल त्यस विषयांशी मांडत बसावयास नका. - सावधगिरी. इतकें मात्र लक्षात ठेवले पाहिजे की, संसारयात्रेतील सोबती म्हणजे परिवार ह्याचे व आपलें नाते खरे काय आहे हे विसरता कामा नये. त्याच्याकरिता मलते भलते दोष करून आपल्या गळ्यास तात लावून घेऊ नये. त्याच्या संबंघाने पुढे लिहिल्याप्रमाणे सावध असावें. समजा, आपण प्रवासास निघालों असतो कहीं सोचती मिळाले, त्यांच्या संगतीचा परिणाम काय होईल ह्यादा विचार त्याच वेळेत केला नाही, त्याची सोबत आपल्यास फार सुखर होईल अशी चुकून समजूत झाली; पुढे अनुभवाने असे दिसून आले की, आपली सगळीच समजूत सपशेल खोटी ठरली; पण मातां त्यांच्याच संगतीने मुक्काम गोठला पाहिजे, त्यास सोडण्यास जावें तर नानाविध त्रास होतील. त्यांच्या संगतीने जावे तर ते वंचक, चोर माहेत, आपल्या डोळ्यादेखत असल्या साबरयानी लोकांस नानासंकटात घालून त्यांचा सफाई फडशा उडविला आहे व