पान:भवमंथन.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५९) तीस जपतो, क्षेत्रांच्या तीर्थंच्या ठिकाणी यथासांग में घाव ह्मणून त्यांस मदत करितो, तितक्यावर न ऐकतील तर त्यांची संपत सोडून मोकळा होतो; मग आजन्त आचरणाच्या संसार यात्रेस ईश्वरी संतानुरूप आपल्यास भेटलेल्या सोबय मापल्यास त्या पथिस्थाप्रमाणे घर्तन कराययास नक्की काय ? स्वतन ते तर पऋणानुबंधाचे, तेव्हा त्याच्या ऋणापासून आपल्यास मुक्त यावयाचे आहे; ह्मणून आपली मुक्तता करून घेतली पाहिजे. पांथस्थाने तुसडे. पणाने सोबत्याची संगत सोडली तर त्यास सुख व सोयी, यांस अचवावे ला. गते. त्याप्रमाणेच मापण वेडेपणाने संसाराचा त्याग केला असता आपला परिणाम होतो. हे पूर्वी हेकट वैराग्याचे वर्णन झाले आहे त्यावरून सिद्ध झालेंच आहे. सारांश संगत्याग म्हणजे संसार मोकलून आपल्यास आणि दुसन्यास कर समुद्रांत ढकलणे नव्हे, पुढल्या जन्ना करिता संसाराची गाठोडी - च्या नादी लागून बनू न देण्याकरितां मनाने संगयाग करून अलिप्तपणे संसारयात्रा करणे होय. ए ! | विषयांचा तिरस्कार को इंद्रि अणि मन ह्यांच्याशी दावा धरून विषयांचा तिरस्कार केला पाहिजे. मसेही नाही. काही काही लोक माधुकरी पाण्यात बुडवून सगळे अन्न एकत्र करून खातात, कोणी लिंबाचा पालाच खाऊन राहतात, कोणी उपास तापास करतात, कोणी अंगास राख लावून घरादाराचा त्याग करतात, असे पाहन विषयाचा त्याग केल्यावाच भ चैराग्य प्राप्त होत नाही असे वाटते, पण त्यांतलं मर्म निराळे आहे. विषयांनी मनुष्याचा विध्वंस होऊन बंधास का. एण विषय होतात, ह्या म्हणण्याचा अर्थ निराळा आहे. भाषेमध्ये संक्षेपाचा प्रचार फार साहे. विषय नाशाह कारण आहेत, असे म्हणणे आहे. ह्याचा अर्थ विषयवासना नाशास कारण, असा आहे. पंचपकनें भक्षण करून नर अध:पातास पात्र झाला असे म्हणता येईल काय ? येईल तद् ब्राह्मण संत करणारांची योजना कोठे करावी लागेल ? सुस्वर हरिकीर्तन, बुक्याचा परि. मळ, देवालयांत दीपोत्साह, संत भेटी, इत्यादि कयें मक्तिपुर:स्सर करणारांस कोणच्या ढोढ़ी जावे लागेल १ तार्य, विषयसन्मानाने सेवन झाल्याने । == 1 ", - ।।