पान:भवमंथन.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५८) रित सुशील गृहस्थास शो मेल असें विनय, संतोष, गोडीगुलाबी, इत्यादि भूष पानी विराजित मसँच वर्तन यांच्याशी ठेवून त्यांच्या आणि आपल्या मना• । ला संतापी नंदनवनात विहार करू द्यावा, हेच शहाणपण जाई | नट व पांथस्थ. | नाटकांतील नट जी भूमिका पतकरितों, तीस साजण्याजोगी भाषणे आणि अभिनय करितो. मापण राजा नाहीं, दाणी नाही, किंवा मिस नाही, अमुक अमुक गोम्या आह, उजाडल्याबरोबर स्कंद विहारिणी घेऊन घागरगडचे हंस बनून आपल्यास पाणी वाहावे लागेल ! हे त्यास ठाऊक असते; म्हणून नाटकांतील वैभदांनी तो फुगत नाही, किंवा शोकाने विव्हलही होत नाही. संसारनाटकातील जी भूमिका परमेश्वराच्या योजनेनुरूप मापल्या वांटयास झाली असते, तिला साजण्याजोगी भाषणे आणि रुति करून काल हों, ह्या संसारातील सुखक्षेप केला पाहिजे. आपण वस्तुतः सच्चिदानंद दुःखाच्या बतावण्यांनी आपल्या स्वानंद-समुद्राला भरती किंवा ओहोटी ये: ण्याचे कारण नाही. दोनहरी जेवण्यापुरता आलेला पांथस्त जेवला का निघाला. घरधन्याच्या नफ्याने किंवा नुकसानाने त्याचे हित किंवा म हित होत नाही. त्याप्रमाणे ह्या संसाराशी आपला संबंध आहे. अशी दृ समजूत करून घेऊन आपण ज्या कारणाकरितां झाल आह. ते कारण *" देहम्नति सोडून परमतत्वीं लीन होण, ते साधण्याविषयी अनिशी झटले पाहि" म्हणजे संग असतां निस्संग हेाता येते. असो; देह असे तोपर्यंत वाह्य संग । तोपरी सोडणे अशक्य नसले, तरी परम कठीण तरी माहेच. इतके दुध काम करण्यास जाऊन तोंडघशी पडण्याचे कारण नाही. तसे करणापक्ष मर्म जाणून मनाने या करणारास इच्छित हेतु लवकर साध्य होतो. | सोबती परिवार. पांथस्थ प्रवासास निघतो तेव्वा न्याच्याशी याचा काही संबंध नसतो असे लोक त्याला मार्गात सोवती मेटतात. यांच्या बरोबर त्याला आपल्या सोई कृरिता दिवस काढावे लागतात; त्यावेळी तो अपल्याप्रमाणेच त्यांच्या चीज बस्तेस जपतो; त्यांच्या हितातांविषयी दुञ्च राहतो, त्यांच्या मरु