पान:भवमंथन.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५७) मी ही मावना म्हणजे अहंकार गलत झल्यावाचून संग त्याग होत नाही. आत पा, श्रीजनक प्रत्यय संगाच्या शिगलाटाचं घर झणजे राज्छ, ते मोगीत होते, आचार्यास लंगोटीचाही सण नव्हता, असे असता दिसण्यांत अगदीं विपरीत असा वरील प्रकार घडला, ह्यावरून काय सिद्ध होते बरे ? संग आणि त्याग शरिराच्या संबंधाने वाह्याकारी मापल्याला दिसतात, ते धरल्याने किंवा साड ल्याने वध किंवा मोक्ष होत नाही. मनाने संग सोडल्याने बाह्याकर देह प्रार, धानुरूप पणा, किंवा नाइलाजास्तव झगा, किंवा असेनात विचारे ते आपले काय करतात ? ते सोडून कुटुंबातील दहा माणसांस हाल सोसण्यास छावन स्यांचा तळतळाट कशाला घ्या ? जनावर पाण्यावर नेण्याचे माणसाच्या स्वाधीन आहे; पण त्याला वाटले तर पाणी पिईल, नाही तर माणूस किंवा नदी बळेच हि श्याच्या तोंडात पाणी ओतीत नाही. त्याप्रमाणे कुटुंबाच्या माणसनात प्रारब्धानें संगाशी ज्ञानी माणसांचे लग्न लाविलें तरी तो कोठे त्यांना विचारतो ? ते आपली कामें करितात, ते त? उदानपणे साक्षीरूपाने पाइत असून आपले लक्ष अलक्ष्याकडे ठेवून आयुष्य काढीत असतो. अन्यपक्ष बाह्याकारी संन्यास घेऊन सुद्धां मनाला विषयाचा वीट झाला नसून त्यापासून वासना पदाङ्गमुख झाली नसेल तर विषयाची बाया झाल्यावांचून कधीं राणम् नाही. त्याने बाह्यारका विषय सोडले तरी अंतर्यामी पराकटेचे दुःख झाल्यावाचून राणार नाही. संगत्याग अशक्य. झापण जन्मास आले तेव्हाच संगसमुदाय बरोबर घेऊन आलो आहों, तो आपणांस सोडता येणे शक्यच नाही. देद्वारब्ध संगाचा त्याग करु देणारच नाही. ज्याच्या देहास राजभोगच व्हावयाचे असतील त्याने सर्व संग-परित्याग करून विपिन-विहार स्वीकारिला, तरी प्रारब्ध अकस्मात् एसाद्या भाग्यशाली राजाच्या मनात शिरून सुद्धा पुनः राजभोग घडविते. प्रसिद्ध कवि अमृतराय ह्याची आख्यायिका सर्वश्रुतच आहे. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधानुसार प्राप्त झालेला परिवार ह्याचे आपण धनको किंवा ऋणको हात म्हणून आपले कर्ज वारण्यास किंवा त्याचे कर्ज वसूल करून घेण्यास ती मंडळी आलेली माहे: तेव्हा त्यांच्याशी विरोध न वाढवित किंवा त्यांचा छळ किंवा त्याग न क १७