पान:भवमंथन.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५६ ) आहे. त्यात जे करणी करील तो नारायण होतो. म्हणून मरणाची कल्पना वेडी, पापमुलक व घात करणारी आहे. वैराग्य भाग्य ॥ बहिः कृत्रिमारंभ हृदि सरंभ वर्जितः ॥ ॥ कर्ता बहिरकर्तातर्लोके विहिर राघव ॥ १॥ ( यो. वा. ) रामायबास्ति रावणायस्वस्ति. संसार दुःखाचें सरण, वैराग्य खडतर दारूण आणि आत्महत्या पापाचे व नर काचे साधन असे ठरले. आई वाढाना, बाप भीक मागू देईना आणि राजा फुकाचे मरूंही देईना असा प्रकार झाला आहे. पुढे करावे काय हा मोठा विकट प्रश्न आहे. त्याचे समाधान असे की, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही अति-का- सनलेले असतात. म्हणून त्यांची एकवाक्यता करणे ह्यांतच चातुर्य आहे. आणि सरें एकवाक्यतेमध्येच सापडते, प्रवृत्ति मार्ग किती वाईट असल तरी निखालस सोडताच येत नाही. तो सोडिला नाहीं तर खात्रीने अधःपात । होणार. निवृतीमार्ग अत्यंत दुर्घट ह्मणून धरवत नाही, पण धरलाच पाहिजे. न घरला तर मात्मघात होणार. कारती * रामयस्वस्ति रावणयस्वस्ति ?' असे इरून दोन्हीही साधले पाहिजेत. ' प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याने केल तो मला मला " झणून संग असुन मसंग कस रहावे हे सांगतो. बाह्यात्कारे संग व त्याग दुःखास कारण संग, तेव्हा त्याचा त्याग इँच सुखाचे साधन हे प्रकट गुह्मच ठरळे. संगाच्या त्यागाचे शेपूट फारच लांब जाते, श्रीशुकान कौपिनाची मुर्दा उपाधि ठेविली नव्हती, तथापि भेटी समय राजा जनकांनी * बरोबर माणिवेढे टाकू नये' असे झटले. माचार्यानीं मापल्याबरोबर काहीच नसल्याचे कळ विले. पुनः विदेहीनी तेच म्हटले असेर मी शुकही भावना आपल्या ठिकाण आहे ती टाकली पाहिजे हे श्रीशुक महाराजास कळलें. सारांश, मी ही भावन