पान:भवमंथन.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५५ ) धारण करून काय करीत आहों। दुसरे काही नाहीं, केवळ आत्मघात करीत आहा ! आपल्यास नरदेह प्राप्त न होता तर फार चांगले झाले असते; अन्य योनांतील प्राणी मापल्या पापाचा दंड भोगून त्याचा निकाल करीत माहेत, अाणि देवादिकांस अप्राप्य अशा नर जन्माकडे धाव घेत माहेत. आम्ही सुजाण ( ह्मणण्यास सुद्धा लाज वाटते ) मनुष्य प्राणी लोकांचे घात-पात करून, गळे कांपून, लोकांस यमयातना भोगण्यास लावून, पापसंचय एकसारखा वाढवीत आहों. ह्मणजे पुन्हा तीर्यकयोनीत जाण्याची वाट सुधारीत आहों ! ज ज आमचे मायुष्य वाढेल तो तो पापच वाढणार की नाही ? त्यापेक्षा मरून जावें.

  • आयुष्य अमोलेक. पण आपल्या यत्नाने मरण कोठे येत आहे ? " मयुरक्षति मर्माणी " झियेक लोकांनी विष साले, एकाने पर्वतीच्या डोंगरावरून उडी घातली; पण प्रल्हादाप्रमाणे त्यांच्या आयुष्याने त्यास सांभाळले. आपल्या यत्नाने मरण आलेच तर तुरुंगांतून पळालेला कैदी आणखी गुन्हेगार होऊन मापळी शिक्षा वाढवितो, याप्रमाणे मेल्याने पुनर्जन्म तर टळत नाहीच. तेव्हा तिर्यग्यानि तर ठेवलीच आहे. त्यांत स्मात्महत्येचे पातकाची भर पडून आणखी जास्त नीच योनी प्राप्त होईल. नरदेहांतील मायुष्याच्या एका पळाची योग्यता किती मोठो माहै पहा. ऋषि श्रेष्ठ वसिष्ट ह्यांनी प्रभुपाशीं कोणाचें तो निमिपमात्र मायुष्य मागून आणून द्यावे असे मागणे मागितल्यावरुन लक्ष्मण सगळ्या अयोध्येत फिरला, पण मायुष्य कोणी देईना. तेव्हा आसन्न-मरण झालेला एक गलितं कुष्टी पाहून त्याजपाशी लनणाने गोष्ट काढली; तो मोठा ज्ञाता होता, त्याने श्रीरामराय येतील तर देतो, असे कबूल केले. रामचंद्राची स्वारी सन्मुस उभी राहिल्यावर तो म्हणाला प्रभा ब्रम्हादिक तप करून थकले, पण प्रत्यक्ष दर्शन, त्यास मिळाले नाही, असे असतां आज माझेपुढे पूर्णब्रम्ह ह्या निमिषांत या चना करीत उभे आहे त्यापेक्षां या निमिपाच कंप्रेत कोणास होईल ! ह्यापुढील निमिषत ह्याहीवेक्षा जास्त काय लाभ होईल हे कोणास सांगता येईल ? न्यापेक्षां म अमोलिक आयुष्य भी कसे देऊ ! सरशि, नरदेह फार महत्वाचा