पान:भवमंथन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६ ) लनाकरिता, गंगा, किंधु, सरस्वति, यमुना इत्यादि पुण्य नद्या जागजागी निर्माण केल्या आहेत. त्याप्रमाणेच क्षेत्रही केली आहेत. मोक्षपुन्या, धामें, बाराज्योतिलिंगे, अष्टविनायक, भूवैकुंठ पंढरी अशी शंकडों तीर्थ व क्षेत्रे आहेत. भाविक श्रद्धालु माणसे अनन्यभावाने ह्या क्षेत्री आणि ती स्नाने, दुाने इत्यादि पुण्ये करून भूमानेचा पापभार हलका करितात. 52 - साधु, -- ह्या तीथस सुद्धा या युगांतील माणसांच्या पापाचा भार दुर्धर होतो, झणून त्यांच्या पापक्षालणार्थ नारायणांनी साधूंची योजना केली आहे. पापीमाणसांनी तीथत स्नाने केली झणजे त्यांचे कालमल झालन होतात साधूचे स्नान तीर्थत झाले झणजे तीथंचे पापक्षालन होऊन ती पावन होतात. अन्य धर्माच्या लोकांचीही पुण्यक्षेत्रे भूमॅळावर पुष्कळ असून, वांचा फायदा ते आपल्या शास्त्रांस अनुसरून घेत आहेत. || मृत्युह सुखप्रद. या लोकास मृत्युलोक म्हणतात. मुत्य तर मयसीमा आहे. ह्यासाठी ह्या लोकसि नदमय कसें ह्मणावे? अशी शंका सहजच येते. पण पुष्कळ गोष्टींविषयी आपली विपरीत समजूत झालेली आहे. त्याप्रमाणेच मृत्यु विषयीही झाली आहे. नीट विचार करून पाहिले असता मृत्यु चांगलाच आहे. फार दिवसांच्या कारणाने देहास जीर्णता न येतां सदा सर्वकाळ नवाळी रहावी, नेहमी उत्साह रहावा, थकल्यामुळे त्रास न व्हावा, सर्व गोष्टी ताजातवान्या असाव्या म्हणून जीर्ण देहाचे विसर्जन होण्याकरिता सर्व वस्तूंच्या मागे लय लाविला आहे. लय दुःखाकरितां लाविला नसून आनंदाकरितांच लाविला आहे. म्हातारपण किती केशकारक आहे, ह्याचा अनुभव ज्यास ते प्राप्त होते त्यांसच विचारावा.बालपणी जितकी मुलें पंगु असतात तितकीं वद् माणसे पंगु होतात.पण मुलाच्या अर्गांत तरतरी,नवाळी,अज्ञान,अननुभव,उत्साह,उमेद इत्यादि गुग मसध्या के रणाने व मातापितसंस त्याच्याविषयी विलक्षण मोह असल्याकारणाने त्याचे संगोपन उत्तम प्रकारे होते. त्या लेकराकडुन पुढे अनुपम सुखप्राप्तीची आशा असते. वृद्भाचा सर्व प्रकार उलट असतो, त्यसि मरण लवकर यावे असे तेच