पान:भवमंथन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५ ) अशा सहस्रशः चीज़ा आहेत. त्यांची वर्णने करण्याचे हे स्थळ नव्हे म्हणून ह्या सर्व प्रकारांनी सृष्टि आनंदुपरिपूर्ण झाली आहे इतके सांगितले म्हणजे बस आहे, 5 . E मातेपेक्षा भूमचे उपकार अनंत ! ** ह्या भूमातेचे उपकार आपल्यावर अनंत आहेत. ह्या जन्मींच्या माता मुलांची हलाल चाकरी करतात ही गोष्ट रसांच्या अनेक उपकारांपैकी आहे. परंतु भूमातेची योग्यता जननीस मुळीच येत नाही. भूमाता सम्हांस सदा सर्वकाळ आपल्या अंगावर वागविते. नवम्हास नाइलाजास्तव भार वाहणारी जननी हिची सर कशी पावेल सज्ञान होईपर्यंत पोषण-तेही पुढे वृद्पण मुलापासून मोबदला निळेल म्हणून करणारी मातापितरे कोणीकडे, आणि में वदल्याची कल्पनाही नसतां केवळ पोषण व्हावे म्हणूनच पोषण करणारी भदेवी कोणाकडे, बाळांनो, तुम्ही आपले देहधर्म मजवर करितां त्यजपासून होणारे अत्यंत घाणेरडे खत वाया दृदडूं नका. मला अर्पण करा. छत्रण मजमध्ये उदीम करा. म्हणजे मी त्यांचे चांगले रूपांतर करून तुम्हास मोगरा, मोतीया वगै सुवासिक पुष्पें देईन. हरिदीनीच्या दिवशी फराळ करण्यास पवित्र कंदमुळे, फळे देईन. तुमच्या निर्वाहाची सर्व सोय लावून देईन. तुम्ही मला फाडा, चिरा, माझे खोल विदारण करा, जो जो अशा प्रकारे माझा छल कराल, तो न मी तुमची सुससमृद्ध करीन. “पुत्राचे सहस्र अपराध माना काय मानी तयाचा खेद 3. तुम्ही माझ्यावर रूळ घाला, गाड्या चालवा, खाणी खणा, जें जें वाटेल ते करा. चांगद योजना करून कॅलेत म्हणजे मी. प्रसन्न होऊन तुमचे कल्याणच करीन. असे म्हणणारी ही प्रत्यक्ष क्षमेची मन मा होय. हिचे उपकार फेडण्याची गोष्ट तर दूरच, पण हिचे उपकार वर्णन करण्याचेही मनुष्यास सामथ्र्य नाही. - 1: , 77 55ताथ क्षत्र दुई सर्व सृष्टीचा भार ह्या भूदेवीस सहन होतो. परंतु एका गोष्टीच्या भारास मात्र ती जासते. तिला पापाचा भार सहन होत नाही. या युगांतील माणसे तर पापाची मंदिरे. म्हणून परमेश्वराने ह्या भूदेवीवर पापक्षा - ती "

-