पान:भवमंथन.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६५३) संपूर्ण प्रजेला, प्राधान्यांला आणि विचा-या चुडालला आणि त्यांच्या योगाने तुला आनंदत राहता येत होते, ते मात्र नाहीसे केलंस. दैवयोगाने परीस प्राप्त झाला असून तो झुगारून देऊन किमया करीत बसल्याप्रमाणे हा । तुझा व्यापार झाला. हेकट वैराग्य. खन्या मनाने संसार सोडून पंचावषयांच्या भरकंड्यांत न सांपडणारांचा वर लिहिलेला प्रकार झाला. पण निवाचे मार्गास लागलेले जे लोक आपण पाहतो, त्यापैकीं. शेंडा नव्वद तरी स्मशानवैराग्याने वा राग लोभ इत्यादिकांच्या सपाट्यांत स्वपिडून हेकट वैराग्याने संसार सोड. केले असतात, सन्या वैराग्याचा लेशही त्यांच्या मागीं नसतो, यामुळे संसार सुटला तरी व्यापाची संवय सुटत नाही. तेणेकरून अव्यापारेषु व्यापार सुरू होतो. कोणी स्वामी मठ बांधू लागतात, कोणी ब्रह्मचारी गोपाळ बनतात, कोणी लोकॉस सकिड घालून पट्या वर्गण्या करून देऊळ बांधू म्हणतात, कोणी मनस ठेव ह्मणतात, जणं काय ह्यांच्या ह्मा उपद्व्यापावांचून अगदी खोळंचाच साला माहे । देवळांचा तोटाच पडला आहे ! मापळे नांव मागे रहावें ही वासना संन्यास घेतल्यावरसुद्धा नष्ट होत नाही. मापण सुरुत केलं हा कर्तृत्वाभिमान सटत नाही. बळेच हात भरवावा आणि धुऊन टाकला म्हणजे स्वच्छ झाला म्हणन मोठे समाधान मानावे, त्यांतला हा सटाटोप आहे. जिकडे द्रव्यांश तिकडे पुण्यशि. दारुण दुर्गति. वरील प्रकार तरी सरकत्यति घटाळणारांचा झाला. पण विषयांचे मिथ्यात्व, त्यांपासून वाटणा-या सुसाचा भासमानपणा, आणि विषयापासून होणारे - नर्थ पके न समजल्यामुळे विषयांचा तिरस्कार आणि वीट आलेला नसतो विरागी होणारे, ज्या अरिष्टाच्या झपाट्याबरोबर गोंधळून जाऊन संसारावर पाणी से इन बसतात, त्या अरिष्टाची लाट माघारी फिरली, पुरे, की मन छुळे तळे पूर्ववत् विषयाच्या मागे लागू लागते. जनामध्यें तर वैराग्याचा डांगोरा पिटलेला असल्याकारणाने विषयमोगाच्या साधनाचा वियोग झालेला असतो,