पान:भवमंथन.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४९) तसी न इतरांस भी इससदंडही हांकिती ॥ तथापि वडु लाथळी मग अदंड भोळी किती ॥ १ ॥ ( केकावली ) - अनन्य गतीमुळे संसार. संसार केवळ दुःखमय ह्मणावा तर अनादि कालापासून लोक त्यांतच गक झाले आहेत, तस्मात् त्यांत काही तरी सुख असेलच असे मनांत येते; पण प्रवृत्ति मार्गाने संसार करावा, किंवा निवृत्ति मार्गाने जाण्याकरिता त्याच्यावर पाणी सोडावे, ह्याखेरीज गतिच नाही. अनादिकालापासून मनुष्याच्या हाडौं संसाराची सवय अगदी खिळून गेली आहे. आत्मा, पुत्र, सखा, स्त्री " हैं। वाक्य मनाला श्रुतितुल्य चाणून घले आहे. अर्थ हाच काय तो परमार्थ, त्याच्यापुढे सर्व काही तुच्छ आहे, असा मनाचा पक्का सिद्धांत झाला आहे. देहच मी असा भाव दृढ बनून चुकला आहे. त्याला उन्हाचा कवडसा पावसाचा व सुद्धा लागू नये, किंचित् कष्ट होऊं नयेत, अशी बळकट इच्छा धरलेली आहे, पच विषयांपासून मनास होणान्या अनुकूल वेदना हेच कायतें सुख, त्या व्यतिरिक्त कांहीं सुख म्हणून असल्याची कल्पना सुद्धा मनाला कधीं शिवलेली नाही. निवृत्ति मार्गाला लागण्यापूर्वी या सर्वांवर उदक सोडिले पाहिजे. ह्यांच्या ठिकाणी शासक्ति ठेवून तो मार्ग कधीच साधता येत नाही. असे कळले की, त्या मार्गाचे नांव सुद्धा घेण्यास मनुष्य धजत नाहीं. न मिळो खावया, न वाढो संतान, परि हा नारायण कृपा करो ॥ हे संतशिरोमणांचें वाक्य वाचतच थरकांप होतो. असे झाल्यावर नारायण रूपा ती काय करणार, काय हे दुर्घट मागणे, मसे म्हणून मन लागळेच निवत्ति मार्गाच्या वा-याला सुद् भिऊ लागते. अभंग-* पोरे अली बरे झालें । वाई मेली पिडा गेली ॥ असली संत महंताची मुक्ताफळे संसारिकांस वज्जतुल्य कठोर चाटतात, असा हा खडतर निवृति मार्ग पत्करण्यास अंतःकरण किती तरी कठोर पाहिजे. अभंग-मेणाहुनि मऊ आम्ही विष्णुद स. । काठिण वज्जास मेदं ऐसे ॥ हेच खरे, असली माणसे अत्यंत दुर्मिळ, बाकीची माणसे अनन्यगतिक होऊन संसारातच राहतात. न राहून काय करतीळ ।।