पान:भवमंथन.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. सच्चिदानंद (२४७) वाईलबुध्या जीव. जीवाला विद्या व अविद्या अशा दोन ललना आहेत, वडील विद्या ही पवित्र, सुशील व सत्यदर्शक आहे, आणि धाकटो मोठी उलाढाली, अघटित घटना करून मनमोहन करणारी, अजब थाटमाटाची आणि नखरेबाज माहे. अशा दोन असल्यावर कलिरायाच्या विहारपरायण कालांत पतीचा ओढा कोणतीकडे असणार, हैं निराळे सांगितले पाहिजे काय ? ती मोहिनी विचा-या भाबड्या जिवावर आपल्या अज्ञान आणि अहंकार या दोन जादू टाकून त्याला झापल्या इच्छेप्रमाणे नाचवू लागते ! तिच्याशी त्याचे अगदी तादात्म्य होऊन जाऊन तो प्रत्यक्ष सच्चिदानंद असतो मापलें सामथ्र्य व मापली योग्यता विसरून जाऊन तिच्या बरोबर चतुर्दश भुवनांतील अनंत योनीमध्यें भ्रमण करून नसत्या सुख साची व हर्षामर्षाची मोझी बोकांडी घेऊन बेजार होतो ! * अबला यत्र प्रवला ” * स्त्रीबुद्धि प्रलयंगता ' या वाक्यांच्या प्रत्ययाचा प्रसंग बाईलचुघ्या जीवास आलेला आहे. जादूने भारून गेल्यामुळे त्याच्या लक्षात ते कोठून येणार तात्पर्य, जीव अकर्ता भभोक्ता आहे हेच खरे; पण अमलाच्या भरति किंवा स्वप्नात सरी सुखदुःखें नसतही ती झाली असे वाटून ज्याप्रमाणे इर्षामषीचा भोग होतो, त्याप्रमाणेच मायामोहित जीवास सुदुःसाच्या उपाधि सन्या वाटतात. असा हा जीव शिणून शिणून बेजार झाल्यावर अनंत पूर्वजन्नसुरुतोदय होऊन त्याला त्या जादू समजल्या ह्मणजे ह्या अवशेने निष्कारण की हो आपली मृत्तिका केली ! मापल्याला खरा निजानंद लाभ त्या पवित्र ज्येष्ठ ललनेच्या संगतीने झाला असता तो आपण मूर्खपणाने घालविलाः भुवनांत घेऊन पद. अभाग्याच्या घरी बाबा कामधेनु आली । ओढाळ म्हणुनी त्याने बाहेर घातली ॥ निद्रव्याच्या हातीं बाबा परीस लागला । खडा खडा म्हणून त्याने झुगारुनि दिला ॥