पान:भवमंथन.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४६) सर्व सत्ता मोगणारी किंवा काही म्हणा, पण मालक तोच खरा, १ बोवाजी बोवाजी " * सब कुई कहे, मावाजी ( माया ) का कोय, पण बोवाजीकै घरमें मावाजी हे सो “होय. अशा प्रकाराने मायेचें श्रेष्ठत्व भासते. बादशहाच्या पायापेझो वीवीसाहेबांचे पाय कोमल व सुरेख म्हणून बिरबलाने “ो पविसे ओ पाव मछे' असे दुटप्पी म्हटले. वरील गुणांच्या दृष्टीने बीबीसाहेबांचे पाय श्रेष्ट सरे, पण योग्यतेच्या संबंधाने बादशहाचच श्रेष्ट; त्यांच्या मुळे यांची प्रतिष्ठा. जीवाचा आधार आहे म्हणून माहामाया साहेबांच्या लीला. त्याने का स्थूळ देहांतून जाण्याचा विचार केला की, बुद्व राणी चतुरच ती ! पतीच्या पूर्वीच निघून जाते. सारांश, बुद्धि ही जड असुन बाकीच्या तत्वा प्रमाणे किंवा कलांप्रमाणे तिच्याठायीं सुद्धा चिच्छाक्ति जीवाच्या योगाने आळी आहे. ज्ञातृत्व, भोक्तृत्व याच्याच कृपेने तिला प्राप्त झालें आहे. पुरुपार्ने हाडांची काडे करून मिळवावे किंवा त्यांच्या भाग्याने त्यास मिळावे माणि सर्व उपभोग व सत्ता पत्नीने करावी, हा प्रचारच आहे. त्याप्रमाणे जीवाने संपादून केलेल्या वेदनांचा उपमोग व मालकी प्रकृतिकडे माल्यासारखी ठीकच वाटली. माती तर जीवाच्या सगळ्याच कलांचा निकाल लागला ! तस्मात् ज्ञातृत्व भोक्तृत्वाचा मालकच कोणी नाहीं की काय १ परंतु तसे नव्हे, जीवाच्या कलांखेरीज जीव स्वतंत्र महेय, तोच मालक होय. जीव आत्म्याचा चिदांश. जीव जीव म्हणजे आत्म्याचा चिदशः आत्मा अकर्ता अमोक्ता केवळ साक्षी मात्र असे नुकतेच सिद्ध केले असून पुन: त्याचा अंश (जीव) भोक्ता ठरविला हा काय लपंडाव ? हा वकिली कावा दिसतो, जो पस पतकरला तोच सजवून दाखवावयाचा की काय १ वांग्याची एकदा कमालीची स्तुति करून त्याला छत्र कित अटलें, यजमानांनी वाईट म्हणतच पुनः याची कडेलोट फजिती करून त्याच छत्राची विपरीत योजना करून दाखविली ! तसा हा बिरबली थाट है। की काय ? असें नाहीं कामाचे. खरे काय तेच ठरविले पाहिजे. दोन्ही प्रकार खरे आहेत, असे होणे संभवनीय तरी कसें ह्मणावें १ असे मनात येते.