पान:भवमंथन.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४५) होते. ज्याला सच माहीत नसतो त्याला सपनंही भय वाटावयाचें नाहीं, मग दोरी सपांसारखा वाटून मय कोठून वाटणार ? पण ज्याला सर्प मारीत है। किंवा सर्पाची कल्पना आई त्याला सपकार,दोरी दिसली असती भय वाटते, # गजे दोरीविषय ऊँ विपरीत ज्ञान झालें तें मिथपामयास कारण झालें, ज्याने सर्पाचे दुति पाडून किंग मणि मंत्रौषधि यांच्या योगांनी सर्प वश करून घेतलेला असतो. त्यालाही स चे भय वाटत नाहीं. तात्पर्य पूर्ण ज्ञानी किया। मळीच गैरसहित म्हणजे निव्वळ अज्ञान ह्यास वेदनांची बाधा न होती ते सस दुःखातीत असतात. पण माधले मधले ह्मण ने विपरीत ज्ञानामुळे अज्ञान वनलेले मात्र वेदनाच्या भोव-यात सापडतात. विषय, मायाजाक, मनाचे भ्रमण नककामिनी ह्यांच्या जादू ह्यांचे मुळीच ज्ञान नसणारा वेडा किंवा ही सर्व लंचड़ेि मिथ्या ह्मणून ज्याची सातरी होऊन तदनुसार वृत्ति झालेली असते तो, हे दोघेही सुखदुः सवेदनातीत असतात पण वरील लची खोटी असत खरी मानून त्यांच्या वयांत सांपडणासि म्हणजे विपरित ज्ञानवानासपीडा त्या अज्ञानामुळे होते. मात्च तसलें अज्ञान बुदैनवास पीडा होण्याचे कारण आहे. सगळे मुसळ केरात. हो ! हो । वेदनाच्या ज्ञातृत्वाच्या व भोक्तृत्वाच्या मालकिणीचा मातो चरक पक्का शोध लागला खरा. सगळा खेळ महामाया साहेबांचा आहे. सगळ्या ब्रम्हांडास ह्याच झुलवत आहेत. अहो, पण सगळेच मुसळ केति कसे गेले ? पहा धन्य या कवटाली मायेची। हिने पाहता पाहता की हो आपल्या ब्यति माती टाकून आपल्यास झकविले; आणि सर्व मालकी बळेच बळका. विली !! एवढा सुद्धा विचार आपल्या मनात येऊ नये काय १ की बुद्धि तर संतःकरणाचा अंश आहे. अंतः रणच मुळी इंद्वियाप्रमाणे करण म्हणजे साधन, तेव्हा ज्ञानेंद्रियें व मन ही ज्या कारणाने ज्ञातृत्व मोक्तृत्वाची मालक नाहींत त्याच कारणाने बुद्धिही मालक नाहींच. प्रति तरी माहे कोणाची 1 प्रति तर जीवाची आहे. जिवाची म्हटर वावर हिला स्वतंत्रता राहिली कोठे ? हिला जिवाची राणी म्हणा किंवा त्याला भुलवून कलसुत्री बाहुल्याप्रमाणे नाचवन