पान:भवमंथन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) लोकांच्या स्वप्ना - सुद्धा बाष्प किंवा वियुनू- ह्या शाक्त आल्या नव्हत्या, याप्रमाणेच, आपल्या कल्पनेला कल्पित सुद्धा येणार नाही अशी एखादी निराळीच शाक्त भावी शतकांत नारायण मानवांस अर्पण करितील. पुराणांत वानीलेल्या अद्भुत गोष्टी आज़ किरपेकांस मिथ्या वाटत आहेत; पण त्याच कदाचित भावी शतकांत अनुभवास न येतील. कशावरून? नुसत्या शब्दाच्या ह्मणजे मंत्राच्या अंगी असलेले विलक्षण सामथ्र्य कदाचित प्रकट होऊन मंत्रावरच मानवी सुखाच्या समृद्धीची सोय होईल; अन्य गोलांवर जाण्याचे मार्ग कळून येतील! काय होईल याची कल्पना अाज होणे शक्यच नाहीं. मनुष्याच्या अकलेंत जिज्ञासा म्हणून एक धर्म आहे, त्याच्या योगानें मनुष्याची एकसारखी उन्नति होत आहे. के प्रभळाळ अत: 55 = 15 मानव यःकश्चित्र पामर होत, प्रत्यक्ष वेदसि सृष्टीचा म्हणजे भगवंताच्या लीलांचा अंत लागला नाही. नेति नेति म्हणून हात टेकावे लागले. शास्त्र । तर शेवटपर्यंत अपुच राहणार ! दशशतवदन शेष दोन हजार जिव्हांनी प्रभुलीलांचे वर्णन करून शिणला, तरी अंत लागला, नाहीं. हिमालयासारख्या काजळाच्या राशी महासागरांत घालुन शाई बनवून आठरामार वनस्पतीच्या लेखण्या करून साक्षात् वाग्देवी आक पर्बत भूमिपत्रावर प्रभुलीला लिहिण्यांत गर्क झाली, तरी तिलाही प्रभुलींलांचा अंत कळणार नाहीं. = निः शरुम इस के लि 53ऊ ऊ म सह 13। JE ! 16 आतां भूमिमातेचा विचार करू. ही भूमाता किती रम्य आहे. पावसाळ्या दिवसति जिकडे तिकडे हरित तृणसस्याकुरवती झाली म्हणजे गुरांढोरांस केवढा सुकाळ व आनंद होते. हिरव्या चार गवताचा जणू हिरवा गालिचा पसरल्याप्रमाणे हिची शोभा पाहून माणसांची मने किती तरी आल्हादित होतात. सृष्टीची शोभा व सौंदर्य ह्याचे कोठवर वर्णन करावें! सरोवरे,नया, पर्वत, अरण्ये, सागर, शहरे, व त्यामध्ये मानवी कारागिराच्या झालेल्या शिगलोटा, लेणी, राया,पशुपक्ष अशा शेकडों टळक गोष्टी व त्यांच्या अंगभूत आणखी गोष्टी व त्या सर्वांचे अवयव - . . ' PIYE EFFEIF1 1