पान:भवमंथन.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४३) माहे. त्याचा प्रकाश अविद्या माये मध्ये असतो, त्याच्या यरगाने पाण्याच्या सर्व लीला होतात. त्यांचा द्वेष्टा मात्र तो आहे; त्यास सुखदुःखाचा किंवा पुण्यपापाचा विटाळ होत नाही. असे विकार त्याला होता तर त्याला ज्ञानरूप कोण म्हणेल १ अनंत काल सुखदुःखाचे सपाटे आणि पापापण्यांच्य। लाटा ह्यांत परिभ्रमण करून तो जशाचा तसा कसा राहत १ सारांश, बुद्-ि तत्वास अज्ञानतेमुळे वेदनांची पीडा होते. ज्ञानच पीडेचे कारण. सात मात्र कमाल झाली. एवढा वेळ केलेला ऊहापोह केवळ पिष्टपेषणवन झाला. विद्-जाणणे, आणि ज्ञ-जाणणे ह्या समानार्थी धातूंपासून वेदना व ज्ञान हे शब्द झाले. अर्थात् वेदना म्हणजे ज्ञानच. ते अज्ञानामुळे होते म्हणजे केवळ असंबद्ध माहे. जी गोष्ट माहीत नाही म्हणजे जिचे ज्ञान नाही तिच्याविषयी कल्पनाही मनाला शिवत नाही. मग इच्छा कोठून होणार. इच्छाच नाही तर प्राप्ति कोठली आणि प्राप्तीच नाही तर तिच्यामुळे वेदना होण्याचा संभव तरी कोठला. ती मिळाला नाही म्हणून तळमळ तरी कशाला उपजणार, माण तळमळीच्या प्रतिकूल वेदना कशा होणार. तिचा योगच नाही मग वियाग तरी कोठून संभवणार ? वियोग नाही तेव्हा. अर्थातच वियोगजन्य प्रतिकुल वेदनाहीं नाहींतच. मद्यमांसादिक अपवित्र पदार्थांची या पवित्र जिन्हीस कधीच संगात घडलेली नसते यांस ते पदार्थ कधी सनक छ किवा प्रतिकूल वेदना उत्पन्न करण्यास कारण होतात काय ? वांतील लोकांस उंची तंतुवाद्ये कधीच ठाऊक नसतात. त्यांस ती ऐक. * इच्छा दूध तरी होण्याचा संभव आहे काय ? इत्यादि अनेक गोष्टींचा वार केला म्हणजे अज्ञानामुळे बुद्वितत्वास वेदनाची पीडा होते हा सिद्धांत असंबद्ध ठरतो. इतकेच नव्हे, पीडा ज्ञानामुळे होते असेच दिसून येते. पूर्वोक्त पवित्र जिव्हेच्या मनुष्यास दुःसंगतीची बाधा होऊन तो एकदां जरी मद्यः मांसादिक अपवित्रं पदार्थांच्या भ-यांत सांपडला तरी त्याला त्या पदार्थापासुन होणा-या अनुकूल प्रतिकूल वेदनांच्या महापुरांत सांपडावें लागून पूर्वी वर्णन झाल्याप्रमाणे त्याची दुर्दशा होते. उपमन्यू बालक व अश्वत्थामा ह्यास त्यांच्या