पान:भवमंथन.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४२) गंमत वाटते; पण त्याचीच एखादी क्षुल्लक वस्तु गेली तरी प्रतिकूळ वेदनांचा गोंधळ होऊन जातो. यावरून वेदनांचे ज्ञातृत्व व मालकी अहंकाराकडे - ल्यासारखी वाटते. पण अवयवांनी आपले नैसर्गिक धर्म सोडले असता त्यावरील आपलें ममत्व अहंकार सोडतो असे नाही, तथापि त्या अवयवास कुरवाळिलें असत आनंद, किंवा चिमटा घेतला असता दुःख वाटत नाही. यावरून वेदनांची मालकी त्याच्याकडे नाही. आहे असे मानले तरी तो बुद्धीचाच अंश माहे. मोठे कारण अज्ञान. ज्ञानकलेस पीडा होण्यास अहंकाराचा मल ज्याप्र गाणे कारण माहे, त्याप्रमाणेच अज्ञानही मोठेच कारण आहे. प्रकृति ही भगन्माया होय. हिला विद्या प्रमाण अविद्या अशा दोन अवस्था आहेत. सामान्य माणसांच्या । ठायीं हिचा वास अविद्यावस्थेने असतो. अविद्या म्हणजे अज्ञानान्वित प्रकृति ती अज्ञान भरांत अनुकूल प्रतिकूल वेदनांच्या अमलांत सांपडते, म्हणून त्या | मिथ्या असतांनाहीं, रज्ज़-तर्प न्यायाने तिला त्यांचे मनकल प्रतिकूल परिणाम, म्हणजे सुखदुःखे भासतात. ह्या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण हेच पहा की, सुखदुःखें मिथ्या मानणारे जीवन्मुक्त ह्याच्या ठिकाणी मार्गे सांगितलेल्या सर्व गोष्टी वास करीत असतात; पण अज्ञान मात्र नष्ट झालेले असते, यामुळे त्यांस सुखदुःसाची वेदना होत नाही. प्रति विद्यावस्थेत त्यांच्यामध्ये वास करते, म्हणून ज्ञानापुढे खोट्या गोष्टी तगत नाहींत. आत्मा अविकार. ह्या बुद्धीस आधार आत्मा आहे, तेव्हा सर्व श्रेष्ठता त्याचीच माहे. म्हणून सुखदुःखाचें ज्ञातृत्व भक्तृत्व त्याजकडे असावे असे वाटते, पण तो अक्रीय अविकार आहे. विश्वाच्या सृष्टि-स्थिति-संहारास तो कारण माहे. तरी त्याच्या प्रक्रियत्वास बाध येत नाहीं. घरांतीळ दीपाच्या प्रकाशाने बरे वाईट सर्व व्यवहार चालतात पण त्यापासून घडणा-या पुण्यपापाचा किंवा सुखदुःखाचा मग त्या दीपास नाही. किंवा स्वर्ग अथवा अधःपात नाही. सर्व व्यव: हास पाणारा साक्षी मात्र तो, तद्वत सच्चिदानंद परमारमा ह्याचा प्रकाश