पान:भवमंथन.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{१४१) महत्तत्व किंवा ज्ञानकल्ला म्हणतात. अर्थात् जाणण्याचा धर्म हिच्यात मात्र आहे. जाणीव जाणीव ती हीच. ज्ञानेंद्रियांच्या ठायीं हिचा वास जागत असेपर्यंतच त्यांस त्यांच्या धर्माप्रमाणे ज्ञान होते. तिने सोडिलें कीं, तीच इंद्रिये नुसत भो’ होतात. ब्रह्मांडाची घडामोड ही ज्ञानकला त्रिमूर्तीच्या ठायी वास करून करते., मणि जीवाच्या ठायीं वास करून जीवसृष्टीचा घडामोड रिते, सर्व खेळ हिचा आहे. जीवाच्या सर्व कलास वागविणारी हीच आहे. मरणकाली सर्व जीवकला संस्काररूपाने आपल्या ठिकाणी साठवून पुढल्या वि-हाडी जाते, अज्ञान व अहंकार. परमेश्वराच्या ज्ञानकलेचा अंश अथवा अवतार ही ज्या प्रकृतीची योग्यता, तिला मिथ्या असलेल्या त्या वेदना हमपर्ने भ्रमित कशामुळे करतान ह्याचा विचार माता कलं. विश्वलीला अबाधित चालू राहण्याकरिता परमेश्वराने हंकार आणि अज्ञान हे दोन मळ हिच्यामध्ये ठेविले आहेत. ह्यांपैकी महेकार ही एक जीवाची कलाच आहे, असेही कोणी मानितात. अकाराच्या प्रेरणेने मन वागते, आणि अहंकार लोमाच्या माधीन होऊन वस्तुवर ममत्वे स्थापन छरितो. एखादी वस्तु रस्त्यांत पडलेली पाहिली असती ज्याला तिचा लोम उत्पन्न होतो तो ती उचलून आनंद मानतो, आणि सापडला गेला म्हुणजे राजदंड भोगून दुर्भात पडतो, व पापाबद्दल यमदंडासही पात्र होतो. ज्याला तिची पारस नसते त्याला ती सड्याप्रमाणे निरुपयोगी वाटून त्यास तिचा लोभ सुटत ना. अर्थात तिच्या ठिकाणीं ममत्व जडत नाही व महे। शरडी वाढत नाही. जो तिला ओळसितो, ह्मणजे ती पाप ताप उत्पन्न करणारी , नाशवंत आणि मनर्थोत्पादक आहे असे जाणतो, त्याचा लोभ किंवा अहंकार तिण्यावर बसत नाहीं; यामुळे त्या दोघाँसही तिच्यापासून सुखदुःख होण्याचे कारणच उत्पन्न होत नाही. गावात शेकडों लोक मरत असतात, लाख रुपयांचे नुकसान होत असते, पण त्यांच्याशी ज्याचा काही संबंध न तो त्यांस त्या दुःखाचा झपाटा विव्हळ रीत नाहीं. सुस्वभावाच्या माणसास सहानुभूतीने तितक्यापुरते तरी वाईट वाटते, पण विघ्नसंतोषास परदुःखाचीच