पान:भवमंथन.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४०) ब्रह्मांड मूर्त, माषा अमूर्त पण लिपी मूर्त, तसेंच षडूस अमूर्त, पण त्यांचा प्रबोध करणारे अनंत पदार्थ मूर्त, साजरेनें गोडाचा बोध झाला, पण दृश्य भुकटी गोडी नव्हे, ती गोडीने युक्त म्हणजे गड मात्र आहे. ती सेवन केल्याने अमूर्त गोडी प्रकृतीकडे जाते; म्हणजे अनुकूल वेदना प्रकृतीस होते, माणि जंत किंवा इष्टानिष्ट परिणाम जडाचे जडावर म्हणजे भुकटीचे शरीरावर होतात. विष घेतले असतो कटुता घरुतला आणि पतन शरीराला. सारांश अमूर्त प्रकृतीकडे अमूर्त वेदना जातात. मूर्त शरिरावर मूर्त जड पदार्थाचे परिणाम होतात. मूर्त पदार्थांचे शरीरावर परिणाम होतांना सुद्धा आणखी वेदना होतात. त्या पन्डा प्रकृतीकडेच होतात. त्या पुन्हां प्रकृतीकडेच जातात. विष घेतल्यावरोवर कटुता प्रकृतीकडे गेली. त्याप्रमाणेच त्या विषाचा परिणाम शरीरावर घडू लागल्यावर ज्या यातना होऊ लागल्या त्या प्रतिकूल वेः दुना पुन्हां प्रकृतीकडेच गेल्या. तात्पर्य सुखदुःख भोक्तृत्व प्रतीकडे हा सिद्धांत कायमच राज्ञो. चिंता. * सजीव दाहते चिता' हा अनुमब असून चिता मूर्त नाही, असे असतां शरीरानर चिंतेचा परिणाम को होता है शरीराची चालक प्रकृति माहे. प्रकृतीवर इष्ट किंवा अनिष्ट परिणाम झाला की त्याची बाधा शरीरास व्हावयाचीच. यंत्रानी गति कमी झाली, की शक्कटिका-पंक्ति मंद चाळावयाचीच. आणखी प्रमाण पाहिजे असेल तर असे पहा, की भ्रमित प्ररुतीच्या मनुष्यास किंवा ज्ञानसंपन्न मनुष्यास काळजी शिवत नाही. काळजी असण्यासारखी परिस्थिति असली तरी शरिरावर परिणाम होत नाही. प्रकृतीवर काळजीचा परिणाम झाल्यावाचून शरिरास इजा होत नाही. । बाड मालकीण. -- जीवाच्या कलांपैकी कोणची कला श्रेष्ठतम आहे व वेदनाचें ज्ञातृत्व व भोक्तृत्व काणच्या कलेकडे आहे हे आता गुप्त राहिलेच नाही. सावदानांतील अलंकाराप्रमाणे किंवा हस्तामलकाप्रमाणे ती कला आतां स्पष्ट दिसत आहे. सच्चिदानंदाच्या चिदंशाचाच अवतार किंवा प्रतिबिंब ही बुद्धीच होय. हिलाच