पान:भवमंथन.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३९) णान्या आहेत हे उघड झालें, तस्मात त्यास मालक कसे म्हणावें । ज्या तरवाँच्या तंत्राने वरील गोष्टींस चालावे लागते. तेच तत्व श्रेष्ठतम अतएव ज्ञातृत्व च. मोक्तृत्व ह्यांचे मालक हे उघड ठरलें. | प्रकृति भागाची मालक. प्रनीला विकृति झाल्याने वरील प्रकार होतात, हे अनुभवसिद्धच आहे. तस्मात् वेदनांची अधिकारी तीच होय, प्रकृतीच्या सुत्राप्रमाणेच भद्रिय ही कर्तत्व कमजास्त होते. अशी शंका येते की भाग शरीरास न होत प्रकृतीस होतो असे म्हणावे, तर दुःखाच्या झपाट्याबरोबर शरीर फिकट पडून क्षीण होते. सुखाच्या प्रवेशाने प्रफुल्लित होऊन पुष्ट होते. असा अनुभव आहे. स्या समाधान असे आहे की, हजारों किंवा लाखो फज मरून जात, पण मुलस राजाला मिळतो, किंवा मुलख राजाचा जातो. राजापाशी छत्रपती नसून खजिनदाराजवळ केटयनुटी रुपये असतात. पण खाजन्यातला एक पैसा कमी आला तर काळे तोंड खाजिनदारास करावे लागते. पाहिजे तेवढा द्रव्य खर्ची घालण्याचा अधिकार राजाचा. काख रुपयांची वस्त्राभरणे आणि अलंकार जामद गच्या ताब्यांत असतात; पण त्यांतून एखाद्यास धक्का लागला किंवा डाग पडला, तर गाल चोळण्याचा प्रसंग जामदारास येतो, पाहिजे ती शाल पाहिजे त्या सत्पात्री किंवा कुपात्र देण्याची सत्ता राजाची. मध आणणा-या नोकरास माशा चावणार, मध र जास. ह्यावन काय सिद्ध झालें । प्रत्यक्ष पदार्थ बाळगणारा भारवाहक, व सत्ता करणारा मालक तद्वत् पत्यका मोग सेवन करणारे शरीर भारवाहक, आणि सत्ता प्रकृतीची, फौजेचा म यु, काळे तड होणे, गाल चोळीत बसणे आणि मास का दंश यांचे मालक सेवक आणि मगाच्या सत्तेचा मालक राजा. याप्रमाणे अनुकूल प्रतिकून वेदनांची मालकीण प्रकृति अणि भाडे पोचावताना होणा-या ब-या वाईट परिणामाचे मालक शरीर, भागाची मालक प्रकृति हेच कायम. अमूर्त आणि मूर्त पदार्थ मिळून साष्ट्राचना आहे. दृश्य विस्तार सगळा मत आहे. पग तो अमू तवांच्या प्रबोधार्थ झाला आहे. ब्रह्म अमुर्त,