पान:भवमंथन.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३८) किंवा शुद्ध जाणे अथवा ६ मलेरे दादा !' म्हणून किंवा व्या म्हणून श्रम न कळू देणे होय. तेवढ्यादरून भोक्तृत्व मनाकडे येत नाही. झोप लागली म्हणजे मन म्लान होते, असे असता स्वप्नांत सुखदुःखे होतात, ती कोणास भासतात ? स्वप्नही मनालाच होते असे म्हणावे तर मनाला पछ्या माहीत असणा-या गोष्टी विरुद्ध व्यापार स्वप्नांत घडतो. आपल्याला पक्षांप्रमाणे उडता येत नाही हे मनाला ठाऊक असून आपण मार्धात्री बर चाललों आहो असे स्वप्नात दिसते, ज्याचे मरण त्यास कधी दिसण्याचा संभव नसतां स्वप्नांत दिसते. जी क जीव गेला तरी करवणार नाहीत, ती केल्याचा स्वप्रति मास होतो. जागृतींत शुद्धीवर असतांद्वी ज्वर आला म्हणजे सासरी कडू वाटू लागते. तोच ज्वर प्रक्षुब्ध होकन भयंकर झाळा म्हणजे हा केव्हां सगळे गोड लागू लागते. सर्पदंश झाला असतां मिरच्या गुळाप्रमाणे गोड लागू लागतात. मन हे तरी साहवें ज्ञानेंद्रिय आहे अर्थात् ते उपकरण आहे. इतर इंद्रियं भोगाची मालक ज्या कारणावरून नाहींत अखें सौगितले ती सर्व मनासही लागू अाहेत, मनाचा धर्म मनन करण्याचा भाई, निश्चय करून सिद्धांत ठरविण्याचा अधिकार निराळ्या तत्वाचा आहे, तेव्हा मनाकडे ज्ञातृव भोक्तृत्व, येत नाही. कारण काय ते ठरल्यावाचन ज्ञान होणार कोठून ? कोणी कोणी चित्त व अहंकार ह्या आणखी दोन जीवाच्या कला मानतात, चित्त हे मनाचेच स्वरूप, मनाचा धर्म मनन करण्याचा तसा चित्ताचा धर्म चिंतन करण्याचा आहे, ते चिंतन करून अमिपाय तयार करून मुख्य तवास मंत्र्याप्रमाणे सुचविते. इंद्रियसंघ प्राण व मन, इतक्या गोष्टी कायम असनहीं शुद्ध नाहीशी होते, तेव्हा वेदनांचे ज्ञान होत नाही. वेळेस जागृति असते, पण शुद्ध असूनही वेदनांचे यथार्थ ज्ञान न होता विपरीत भास होतो. जिव्हेस गोड पदार्थ कडू लागू लागतात. डोळ्यास सगळे पिवळेच दिसू लागते, रसनेस संगठच गांड किंवा कडू लागू लागने, कानांत घणघणाट सुरू होतो, नाकास सगळ्याच १६ थीची घाण येऊं लागते, त्वचेस मऊ गाद्या गिरद्या रुनू लागतात, मनास भ' लताच भ्रम, उत्पन्न होतो. अवयवांचे नैसर्गिक धर्म गलित झाले असता त्या अवयवांस व्हावयाचे ज्ञान होत नाही, असे प्रकार ज्यांपेक्षा होतात, त्यापेक्षा इद्रियसंधादिक, लिहिलेल्या गोष्टी स्वतंत्र नसून कोणाच्या तरी तंत्राने चाल