पान:भवमंथन.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३६ ) यंत्रे, वायें वगैरे आपल्या मर्जीप्रमाणे चालविण्यानें, व छंटाळा आला असतां बढ़ छन ठेवण्याचे जसे त्यांच्या मालकाकडे असते, त्याप्रमाणेच कर्मेंद्रियांस का मास छाडणारे, व न लावता विश्रांतिसुख घेणारे तत्व निराळेच माहे. ज्ञानेंद्रियांचा अधिकार मंद्वियापेक्षा श्रेष्ठतर आहेच, त्यास वेदनांचे ज्ञान होते, पण वेदनांच्या पूर्ण मोगाचे स्वामित्व त्यांजकडे नाहीं. बाजारांत पाठविलेला अनुष्य परिक्षेकरिता पाय वाजवून पाहतो. वस्त्राचा मऊपणा समजण्याकरिता हात लावून पाहतो. पदार्थाचा घाट बरोबर आहे की नाही हे निरखून पाहतो, फळे चाखून पाहतो. अत्तों हंगन पाहतो, तेव्हा त्यास त्या त्या विषयांचे ज्ञान होते, परंतु त्याचा पूर्ण उपभोग त्यास कोठून होणार ? ती सत्ता व ते भाग्युः निराळेच असते. त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये वेदनांचे परीक्षण मात्र करून त्या वेदना काकडे पावत्या करणारी साधने मात्र होते. त्यांस मोफ म्हणणे म्हणजे सरखारीने राज्य घेतले म्हणण्याप्रमाणेच आहे, ती विचारी जड याच ढीगचेढीन घालून ठेविले. म्हणून शत्रु मरेल काय ? तोच घालणाराचें कीडाँत फाढील; पण तीच मथानी छत्रपतींच्या हातांत खेळू लाग तोच भडकाय घडलें. तेव्हां तरचार राज्य देण्यास साधन होऊन राज्य छत्रपतीन तलें असे म्हटले पाहिजे. त्याप्रमाणे बेदना प्रविष्ट करण्यास इंद्रिये फक्त साधन होत. इतनानंतर इंदिथे नसतात असे नाही. द्वारें कायमच असतात, झोपेत डोळे मात्र मिटून दाड़ी इंद्रिये मोङ्गळी असतात, ३ त्यांचे वर्म लुषुप्तीत काय पायलेले असतात, म्णन असि पैदेना कळत नाहींत. इंद्रियास घेना फळण्यास ते धर्म जागृत असावे लागतात, जागेपणी सुद्धा नैसर्गिक धर्म वलित झाला असता इंद्रियांस देना कळत नाहीत; त्यापेक्षा वेदनांचे स्क्र्तघ्रपणे ज्ञातृत्व इंद्वियाकडे नाहीं ज्ञातृत्वच नाहीं मग मालकी नाही, हे निराळे झाय सांगाववा३ साई। । साचे बालक भाण. - देहाचा प्रकार हा शाळा, मुसा देह घेदना-ज्ञानझम सुद्धा नाही. माणच्या संगतीने जागृतींत स्यांस पेनांचा थोडा भास होतो, त्यापेक्षा प्राण तरी वेदनांचे मालक आहेत काय? पाहू. वाण प्राण म्हणजे दुसरे काही नाही; पार - कि