पान:भवमंथन.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३५) खात्मक वेदना मासतात, ह्यात काही संशय नाही. तस्मात् त्या कोजास कशा मुळे भासतात ? ह्याचा विचार करु. देह प्रारब्धानुसार देहास भोग होतात, हा जगन्मान्य सिद्धांत आहे. 4 पापाचे संचित देहा दंडणा " हैं सत्पुरुषाचे वाक्य आहे. कोणाच्या देहास राजभोग, तर कोणाच्या देहास अत्यतिक कष्ट होताना मीपण इमेष पातो, तेव्हा वेदनाचा भास शरीरास होतो, प्रइट-गुह्यच ठरल्याप्रमाणे बहुधा सर्वांस पाटते, पण विचाराच्या कसोटीस ते लागत नाही. प्राणादिकापासुन पृथक् समजून त्याचा विचार केला असतां देह म्हणजे अस्थिर्मासादिक जड पदार्थाचा गोळा शैय. त्याच्या अंगी वेदना समजण्याचा धर्म असणार कोठून १ प्राणाचा वियोग होतोय तो काष्टवत होतो, मग हूं का चू सुद्धा करण्याचा धर्म त्याच्यांत राहत नाही. अमिपूत किंया भुगत होऊन किंवा अन्य कोणच्या तरी मार्गाने बाच्या तखांपासुन निराळा होऊन ज्वाच्यापासून तो मुख्यत्वेकरून बनला या तत्वात अंतरभत होऊन जातो. हा आपला नित्य प्रत्यय आहे. वर सांगितलेला सिद्धांत व सत्पुषांचे चाव यास वरील विवेच नापन हरताळ लागतो असे नाही. ती विधानें प्राणयुक्त शरिरासंबंधानें स्थूल दृष्टीने केली आहेत. सारांश, देह त्या वेदनांचा ज्ञाता किंवा भोका नाहीं. - इंद्रियांस भास. प्राणयुक्त देहाचा विचार केला तरी वायूने बेशुद्ध असता कुरवाळिलें, किंवा चिमटा घेतला, अथवा कापिलें, तरी सुद्धा वेदना होत नाहींत. शरीर प्राणयुण असता कसा प्रड़ार होतो त्याचा थोडा जास्त विचार करू. शरीर म्हणजे इंद्रियग्राम होय. ह्यापैकी मेद्रिये तर बोलून चालून जैत कालपर्यंत श्रम मात्र करण्याच मालक. त्वांच्या भाग्यांत वेदनांचे ज्ञान कोठलें । इमं च्या ठिकाणी असा बिल्व धर्म ठेविला थाहे की, ती छाम करीत राहतील तरच त्वांच्या अगि बल, तरतरी, उत्साह व पुष्टता राहील. त्यांनी कामाचा कंटाळा केला की पुरै, ती दुर्बळ, फोपती, कंटाळलेली आणि निरुपयोगी हावबाची. ह्यावरून त्यांनी नुसते कामच होत राहा, असाच ईश्वरी रात व्यक्त होतो. विश्रांतीपासून त्यति सुन्न होते असे वाटेल पण तसे नाही, त्यसि कामाख वण्याचा किंवा न लावण्याचा अधिकार निराळ्याच तत्वावडे आहे.