पान:भवमंथन.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४) रोग झाला, तेथे वियोग हा व्हावयाचाच. दोहोंतन एक अर्धी गेलेच पाहिजे सुखाची इच्छा केल्याबरोबरच दुःखास विसार पटतो; पण ते लक्षात येत नाही, दुःखाचें मूळ उपटून टाकावयाचे असेल तर संगाचे मूळ उपटून टाकलें पाहिजे; हे प्रकट गुह्य आहे. वसिष्टन संगाला भुजंग म्हटले आहे. माम्ही तर आपल्या अंगावर एकच नव्हे अ त चागवत आहों ! एका सर्पाला चुकून धक्का लागला पुरे की तो बारा वर्षे देश धरून घात केल्यावांचून राहत नाहीं. अनंत भुजंग सर्वकाळ धारण करून सुखाची इच्छा करणारास वसिष्टनी प्रत्यक्ष लंवर्ण म्हटले आहे ते काय खोटे आहे ? संगाचे मूळ वासना, तंगाचें मूळ पाहूं गेल्यास देह सुद्धा संगच आहे, देहाच्या पलीकडला लिंगदेहही संगच आहे. तो प्राप्त वासनेने शाळा तस्मात् वास होय. संगाचे मूळ तेच दुःखाचे मूळ, मनुष्य जन्लास आल्याबरोबरच दुःखास मारंभ होतो, म्हणून मूल उपजल्याबरोबरच माक्रोश करते; त्यापूर्वी गर्भवासाचे मयंकर दुःख होते ते गरोदर स्त्रीच्या स्थितिरीवरून अनुमानाने ताडिता येते. तस्मात् ६ वासनेच्या संगें नको गंत मना हा श्री तुकाराम महाराजांचा उपदेश पक्का घेऊन * संगत्यक्त्वा सुखी भव ,, हा अशीर्वाद ग्रहण करावा, ह्मणजे - - . ४ - - भाग २०, ००० दुःख विमोचन होईल, ३३९ । वेदनांची बाधा कोणास.. । श्लोक लो . - " अनाद्य विद्या संबंधात् तत्कायहं कृते स्तथा संसारो पार्थ कोपिस्याद्रागद्वेषादि संकुलाः ( यो. वा. ) भास देहास. मायाजाल, विषय, शरीर आणि जग हे सगळे भारुड मिथ्या, पण सुखदुः