पान:भवमंथन.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३३) घालवू." असे मनात न आणतां पुत्रद्वारे स्वर्गप्राप्तीची वेडी आशा करून मातीचे कुले बाषण्याचा खटाटोप झरितात ! जण दत्तक अमरपट्टाच घेऊन आला आहे ! संसारांत पूर्वी मिळालेले शालजोडीतळे ++ + यांनी संतोष झाला नाहीं; म्हणून ही पुनरावृत्ति ! को दुःखविमोचनाचा हा ज्ञासा मार्ग आहे की नाहीं ! पहिल्यापेक्षा शतपट दुःख न होईल तर ते विमोचन कशाचें म चिखळांत फसलेली गाय. - - - तात्पर्य, दुर्गधीतील किड्यांस दुर्गधीचा घोट धीं साला माहे काय ? अट्टल दारुबाज हाइहा दिवस जगतो की मरतो. अशा स्थितीत येतो, तरी पुन्हां ** पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा याचस्पतात भतले ।' असे करून त्यातच सनद मानतो । तत सँसाराची स्थिति होते: अनंत पूर्वजन्मातील सुरुतामें * मनुष्याण सहनेषु " या मशघटुक्तीप्रमाणें हजारांत एसायास मात्र तो ताप कळून मंडपांलन निघाल्यावर त्या सुंदरीच्या झालेल्या स्थितीप्रमाणे त्याची अवस्था होते आणि आपल्यास ताप होण्यास कारण संसारसंग झाला असे वाटू लावते; पण वाटेत जसे तिला तापातून मुक्त होता आले नाहीं त्याप्रमाणे त्यास अपांतून लागलेच सुटता येत नाही. त्याची अवस्था चिसलात रुतलेश्या गाजीममाणे किंवा चिकट पदार्थोंस घुटमळलेल्या माशीप्रमाणे होते. संसारातून निघण्यास एक पाय घर वाढू लागताच दुसरा पाय जास्ती खोल जातो ! दुसरा पाय काढू लागतांच पहिला पाय साळी जातो; असा तो मोठया विजनेत मम होतो. संग भुजग. अशा स्थितीत पोचलैला गृहस्थ मात्र आपल्या दुःखाचे मूळ शोधू लागतो. बाकीचे लोक दुःखालाच शुस मानून त्या यातना जन्म जन्मांतरीं सोसून * झुनरपि जननं पुनरपि मरणं' या रहाट गाडग्यांत चौन्याशी का योनीत फैरे घेत आहेत. शोध लागलेल्या गृहस्थास मग असे दिसून येते की, दुःखाचें कारण केवळ संग होय. जसजसा संग वाढत गेला तसतसा दुःसास आणि काळजीस पूर आला. परंपरागत संबंधळी समजूत अशी आहे, की अंग हैं सुक्षाचे मूळ आहे. हेच समजत सर्वस्वी घातक माहे. जेथे संग म्हणजे