पान:भवमंथन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) -- कल्पना सुद्धा कधी कोणाच्या मनाला शिवली नाहीं ! अझ गुग करणारा दुसरा चमत्कार ह्या जलयंत्रांत असा आहे क, ह्यति संचित होणारे जल गोड़ें असून ह्यांत प्रविष्ट होतच इतकें खारट होते की, त्याच्यापासून सर्वत्रांच्या जीवनास अवश्य असलेले मीठ होते. तेच पाणी पुनः मेघाच्या मुखी पडले की क्षाररहित आहे ते आहेच ! 31 । सृष्टीचे संपूर्ण ज्ञान होणे अशक्य. सृष्टिरचनेस अगण्य काल झाला, त्यांत प्रतिसृष्टि करणारे पुष्कळ आर्य महर्षि होऊन गेले. सध्याही आपल्या शोधकबुद्धीच्या बलावर अर्यत्व पावलेले पुष्कळ विद्वन्माण प्रकाशत आहेत. पण आपल्यास सृष्टीच्या सर्व चमत्कारांचे म्हणावयाचे धाडस एकानेही केले नाहीं व पुढेही कोणास करवणार नाही. सृष्टीच्या अंतापर्यंत सुद्धां सष्टीचे संपूर्ण ज्ञान कोणासही होणार नाही. अखिल सृष्टीचें न होवो, पण एका पदार्थांचे सुद्धा संपूर्ण ज्ञान कोणास होणार नाहीं. त्याचे सगळे गुणधर्म कळणार नाहीत. आज जो पदार्थ यःकश्चित् प्रानला आहे, श्याच्यापासून पुढच्या घटकेस कोणा शोधकास काय उपयोग दिसून येईल ह्याचा मुळीच नेम नाहीं. जिस -- । - नवी नवी साधनं. २ न. । विश्वभरणाची त्याच्या जनकास केवढी काळजी आहे, पहा-सदा वर्धमान स्मााण अकुंठित अल्लल मनुष्यास देऊन तिच्या द्वारे नित्य नवी साधने सदा वाढणा-या प्राणिसंख्येच्या निर्वाहाकरिता प्रभु मनुष्यास उपलब्ध करून देत आहेत. ह्या साधनांचा साठा दूरदृष्टीने प्रभूनी पूर्वीच कसा करून ठेविला आहे पहाः शेदोनशे वर्षांमागे बाष्पवलाची कल्पना सुद्ध' कोणास नव्हती. गेल्या शतकात त्याचा इतका प्रसार झाला की, त्या शतकात बाष्पचलाचे शतक म्हटले तरी चालेल.ह्या वाफेच्या यंत्राच्या आहाराची तजवीज प्राचीन काळी राजेंच राने दुग्ध करून भुम्योदरी दगडी कोळसा भरून केली आहे. मातां तो सरण्याची भांति भासू लागली न लागली, तो विद्युच्छक्तीची स्फूर्ति मनुष्यास झाली साहे. चालू शतकांत बाष्पबलावर अवलंबून न राहतां माणसे बहुत करून विद्युच्छक्तीच्या आराधनानेच आपली सुखसमृद्व करून घेतील. पूर्वीच्या