पान:भवमंथन.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३२) तिला झालेला ताप थोडा वेळ टिकण्याचा होता, व अशाने झाला हैं तिला ठाऊक होते, आणि तो दूर करण्याचे तिच्या स्वाधीन होते; पण संसारिका तसे तरी कोठे माहे १ मधिमैतिक, आधिदैविक, अध्यात्मिक, असे मुख्य तीन आणि त्यांच्यातील अनंत पोटभेद, असे ताप त्याला पापडाप्रमाणे उल था पालथा झन दुःखीगारकावर माजीत असतात. त्या स्त्रीचा एक तनमणी मात्र हरवला; पण संसारिकाला अनेक वेळा आपले सोन्यारुप्याचे, हिंच्यामोत्यांचे दागिने मापल्याच हाताने बोळवावे लागतात. त्यांची काय बिशाद, पुत्र, कलत्र, आप्तस्वकीय, इष्टमित्र असे एकदा गेले की, पुनः दृष्टीस न पडणारे दागिने वारंवार जाऊन त्याला चोहों प्रकारे पिळून टाकून जन्म मर जळावेगळ्या माशाप्रमाणे तळमळ तळमळ करून मरावयास लावतात, तरी पण त्याच्या लक्षात येत नाही; आणि एमाले तरी हे सर्व ताप सुखाकरताच माहेत अशा समजुतीने त्यांपासून सुटका व्हावी, असे त्यास वाटत नाही. यामुळे ते ताप दूर करण्याचा यत्न तो मशा प्रकारे करतो की, त्यांच्यायोगाने ते ताप वाढण्यास मात्र कारण होते, पहिली आग ( बायको ) प्राप्त झाल्यापासुन तिच्या कचाट्यतन सटेपर्यंत अनेक दुःखें, संक, होल, अपेष्टा, अपमान सााण दुर्दशा झालेली असते; तरी ती गेल्यावर पाश तुटला, परै जालें, असे समाधान न पावत मोहजालात गुरफटलेला नवरा एखाद्या बायकोप्रमाणे ढळढळा रडू लागतो आणि झालेल्या दुर्दशेने आणि सुषतल्या छाथांनी पुरती कणीक मळ न झाल्यामुळे, उतारवय झ’ल्यावरही तारुण्याने मुसमुसलेला दुसरा सबंध मोठ्या सायासाने जोडून, मशालजी घनतो, माणि ती करदपिका ( बायको ) नव्या तरण्याबांडापुढे नाचवून तिच्या तरूण्यालेनै आपल्या आधीच जीर्ण झालेल्या दाढीमिशा जाळून घेऊन तारुण्याज्दालौस्पन्न दुकिकाच्या काळजीने आपले तोंड फाळे करून घेतों ।

  • *
  • * 5 . पुनराटाच... ३४ लॅक, लेंडी, नातवंडे, पंतवैडे होऊन पूर्वकर्मप्रकोपार्ने एकाएक पाला पडून वंशछेद झाला, तर * झाले ते झालें, दिले ते मिळाढे. पेरले ते उगवलें. आतां बस्स. आहे तेवढे सत्कार्थी लावून देहाचे सार्थक करण्यात तरी घायुष्य

- - - ।