पान:भवमंथन.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६१ )) लेले सुस खरे होते काय ? त्या सुखाच्या भ्रांतीस भुलून तिनेच होऊन नसते दुःख करून घेतले की नाही ? तनमण्याची हानि आणि शिक्षा ह्यास मूळ तरी ती सुखाची भ्रांतीच की नाही १४ क छ । त्या स्त्रीच्या स्थितीशी संसाराची तुलना हाच दाखला संसारसुसाला लावून पहा. बाळपणीं माणूस किती सुखी असते, त्या वेळी कशाचीही काळजी नसते; पोटाला मिळाले म्हणजे दिन दुनिया ठाऊक नाहीं. पोटाला तरी घालणार घालतात. जरा कमी पडलें की, रडून मांडून घेतलें कीं मोकळे. जसजसे माणूस मोठे होते, तसतसा त्याच्यामागे लकडा लागू लागतो, पुढे सर्व सुखाचे साधन म्हणून कलत्राचे लोढणे त्याच्या गळ्यात अडकावून देतात; एक कलत्र झाले की, सर्व साधगांच्या मागे मनुष्य लागलेंच, होता है तो वरच्या स्रीप्रमाणे याची अवस्था होते. जसजशी सुखाची साधने वाढत जातात, तसतसा आनंद होत जातो, आणि मजसारखा धन्य मीच, असे त्यास वाटू लागते. जलजसा व्याप वाढत जातो, तसउला ताप वाढू लागतो; तो मात्र त्याच्या ध्यानात लवकर येत नाहीं, होत होती त्या बिचारी ज्याप्रमाणे गुदमरुन मरण्याची पाळी झाल्यासारखे वाटलें त्या प्रमाणें ह्याच्यावर चोकडून प्रपंचाँतील अडचणी, पैशाची टंचाई, मुला लेंसंच सुख, खांचे अभ्यास, निर्वाहाच्या पुढील सोयी, स्यांजकडून घडलेली टुक्ल, वाढलेका परिवारांतून एखावा माणसाच्या हातून जगांत तोंड दासवें नये असे होऊन जाणारे घडलेले दुरुत्व, पूर्वीच्या वाढलेल्या लौकिकामुळे कार्य प्रयोज़र्ने ह्यांचे वाढलेले अवाढव्य खर्च, तशीच कायँ दरसाल • मो” काणून उर्मी राहिलेली, ह्यांचे तगादे घणापेक्षा दुःसह असे ऋणाचे घाव, अशा शेकडों ब्याज पोहोकडून लागून वणव्यात सापडलेल्या हरणाप्रमाणे त्याची अवस्था होने दुरूच पहाणारास ह्याचा संसार कवंडलाप्रमाणे मनोहर दिसतो.पण सरा प्रकार * संवरी बात राम जाने " असा असतो. परमेश्वरा, या यमयातनांतून आणि नरवासातून एद अबूंत डोळे झांक " असें तो रूणत असतो. उपायच अपाय. त्या घटकचदिपाला, गुदमरून मरते की काय असे वाटले. तेव्हा