पान:भवमंथन.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९३०) जातो, पण चौघांतून उठता येईना. आता मला किती तरी मानदं होत माह इतक्यांत दागिन्यांची मोजदाद करिता “ तनमणी नाही असे पाहून तिचे तन, मन थरथरी कापू लागते, अगदी गाळण होऊन जाते, तो गेला, अशी खातरी झाली म्हणजे पहावा तरी कोठे रस्त्याने शेकडों माणसे आली गेली, मंडपति हजारों माणसे जमर्ली होती. कोणास विचारावे, मग काय विचारत यजमान बरे असले तर दोन वाग्पुष्पे टाकून थोडी धुसफूस करतील म्हणजे आटोपले. पण ते को अविचारही आणि तिरशिंगराव असले म्हणजे चौदाव्या रत्नाशी गाठ, जन्मभर आठवण विसरावयासच नको. . सुख साधनांचा दुर्वैपाक.. ह्या बाईला जी पैठणी आणि शाळजोडी सौख्याची पूर्ण खाण वाटली, तीच तिला मारून टाकण्याइतके दुःख देण्यास तयार म्हणजे कारण झाली. त्याच वखन आणलेला घाम त्यस पुसता येईना, इरइर १ इतके पैसे खर्चेन घेतलेली वस्ने तिची तावेदार असावत, पण ते एकीकडे राहून तिला त्याचे दास्य पतकरावे लागले. बरें सुख तरी व्हावे, तेही न होता प्राणतक त्रास झाला, ह्यापेक्षा स्वच्छ चाँगळे गुलाबी लाली चढलेलें बारीक पातळ नेसती, माणि प्याजी रंगाचा चंदेरी शेला अंगावर घेऊन जाती तर घामच न येता आणि आलाच असतो, तर पुसण्यासही शंका न येती. दुरएक वस्त्राभूषणाचाहीं प्रकार असाच. तो कोठवर वणवा ! आपल्या देशापेक्षाचे अदवंत प्रिय अशा दैहाला ही सर्व वस्नेभूषणे संपादन करण्याकरिता या बिचारीला किती तरी अम करावयास छावावे लागले अरोड १ किती तरी बरी वाईट हरयें करवून परलोकींचे दुःख मोगण्याची तयारी करावयास छावावे लागले असेल १ बोलून चालून हा मृत्युलोक. तेव्हा अकाली मृत्यूची झडप तिच्या आधारावर पडली असता तिच्या व तिच्या परिवाराच्या पोष णास उपयोगी पडण्याचे साधन जोडण्यास उपयोगी पडला असता, तो पैसा अशा दांभिक बुडीत खर्चात घालून विचारीने आपल्या विपत्तीचे साधन आपल्याच हाताने नाहीं कां करून ठेविलें ? इतके होऊन प्राणांतिक त्रास तिला झाला ना १ दुःख तिला दुसरे कोणी दिलें काय ! तिला प्रथम घाट