पान:भवमंथन.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हौसी खचा. थाट. मी. रसिक (३२९) बसला ह्मणजे पाळपणच्या स्वच्छंदी, निर्मळ माणि विनमोबदल्याच्या सुखाचें स्मरण होते. जैसी चीचा थाट.5 25 है RF FE एखाद्या धनकनकसंपन्न भाग्यशाली खुशाल चेंडूची पूर्ण व्यासी, डौसी, रसिक व चतुर दिव्य छलना नखशिखांत बखेंभूषणे आणि टार्कटिकले ह्यांनी विराजित होकन झारशांत पहाते; तेव्हा तिला वाटते, की धन्य या जगीं मी. मजसारसी सुखी कोणी नाही. माहाहा! ही बाराशे रुपयांची दुमजली दुरंगी पैठणी मला किती नामी दिसते आहे, ही शिकारखानी ठिाच्या बुट्यांच्या किनखापाची चोळी काय तरी मजेची माहे! माझ्या अंगांत कशी अगदी मिनून गेल्यासारखा बसली आहे ! माझा एकेक दागिना केवढा मोलवान कितीतरी कौसल्याने तयार केलेला भाई। पवांच्या प्रदर्शनांत ह्यांच्या जोडीला कोणाचेही दागिने लागले नाहीत. ही लविरुड मरगच्ची शाळजोडी मला किती नामी शौमते, आणि ह्या सर्वांस माझ्या अप्रतिम लावण्याने केवढी शोभा माढी आहे ! जाता मी रस्त्याने चाललें कीं नाही, म्हणजे मलम दुनिया मजकडे टमङ पाहत राहळ १ अाणि स्वर्गलोकाकडून रंभा किंवा उर्वशी ह्या भूतलावरील वसंतविलास आणि उत्साह पाहण्यास उतरली आहे काय ? अशी भ्रांति सर्वांस होईल. माझ्या थायचा आणि सुखाचा हेवा राजा रजवाड्यांच्या राण्यासुद्धा करू लागतील, असे मनात म्हणत ती चटक चांदणी मर उन्हाब्यति ऐन दोन प्रहरी त्या मूषणभाराचे, पैठणीचें, जाणि शालेचे ओझे घेऊन एसाया लग्नमंडपांत मोठ्या गर्दीत नाच पाहत असते, जातांना झालेल्या उन्हाचा ताप, मंडपातील सहखाट, दायूचा प्रवेश न होईल अशी मंडपाची राना माणि मानसांची गर्दै थामुळे परमावधीचा उकाडा होऊन ती बिचारी उन निघते. एकदा घेथून हे सुटेन असे तिला होऊन जाते, पपल्या महालत जाऊन सगळा लोजार काडून टाकून मोकळे होण्याविषयी उतावीळ झालेली नसते. ती त्या समारंभातून मोकळी होऊन घरी येते. तेव्हां लाडके लंक किंवा मान जवळ आले तर त्याँस सुद्धा जरा थांबा दूरच असी। असें म्हणून बारीक पातळ नेसून हुश्श हुश्श करीत पंख्याने वारा घेत वसते, आणि म्हणते फीं, कोण मेल्ली पिडा ही, मला मेले मरौं झालें कीं, आता जीव