(३२७) व्यर्थ चिताकुल होऊन आपले रक्त तिला पाजण्यति मतलच काय ? असल्या अनिवार्य प्रसंगी परमेश्वराचा धावा करून त्यास संकट घालावें, एवढाच काय तो उपाय पूर्वापर करीत आले अद्वैत, कार्यकारण भावाखेरीज कशावर दिश्वास न ठेवणारे परदेशातील लोक हल्ला सुद्धां इँच करतात. | विश्वंभरास सर्वांची काळजी. * आपलें कमें होईल, कमें चालेल" ही विवंचना जनतेच्या फार मोठ्या भागाच्या मागे लागलेला आहे. या काळजीने लोक व्यर्थं झुरत असतात. खरे पाहतां सर्व तंत्र विश्वंभराच्या स्वाधीन आई.देणार तरी तो, आणि नेणार तरी तोच. त्याच्या इच्छेविरुद्ध माणूस काय करणार ? जसजशी मवितव्यता असेल त्याप्रमाणे परिस्थिति प्राप्त झाली, तरी ती सोसण्याजोगें सामथ्र्य नारायण देतात. माणि प्राण्याचे रक्षण करतात. प्रसवासारखें मनुष्याच्या अकलेच्या वरचे प्रसंग प्राप्त होतात; त्या वेळी सृति फेला प्रसूतिवायु उत्पन्न करून त्या और यातना तिला कळे न देतो तिची सुटका होते. चो-यांशी लक्ष योनीतील अनंत प्राण्यांचे पोपण कोणाच्या सत्तेने आणि योजनेने जाळले आहै। पाषाशाच्या पटांत वास करणान्या बेडकास तशा स्थल पाणी कोणी निर्माण केले असते त्याला आपण यःकश्चिन एक जीव किंवा त्याचा परिवार पोसण्यात जड आहे काय? या जड झाल्यावर त्याचे पोषण करण्यास मखिल ब्रह्मांडत कोण समर्थ आहे। मी कर्ता, मी सर्वांचा पोशिदा, असा अभिमान वृथा जर कोणास शिवत असेल, तर त्याने विचार करावा, की एक जलयंत्र एकसाळी सडल्याबरोबर एवढे बलाढ्य, धनाढ्य आणि भगीरथ प्रयत्न सरकार निवापलाई मेहनत झरीत असतो व परक्या राष्ट्राची मदत घेत असतां लोकांची कोण दुर्दशा झाली । एक वेळ कृपादृष्टि करून पर्मनी वेळेवर वृष्टि केडी की, जिङतिक मा आनंद होतो ! तस्मात आपण वेडे, म्हणून अर्थ, काळजी करतो. विश्वंभरावर भरंवसा ठेवून आपले कर्तव्य मात्र आपण करावे, त्यापेक्षां कहीं एक मापत्याकडे नाही. आपणच दुःखास कारण आता दुःखास कारण कोण, ते आपल्यावर माऊँ कोठून ? हे पाहूं. में
पान:भवमंथन.pdf/233
Appearance